1.वितरणाचे नकाशे स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Vitarnache nakashe Swadhyay 9vi Bhugol

स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा १ इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय १ Vitarnache nakashe Swadhyay class 9 Std 9 geography chapter 1 question answer marathi
Admin

वितरणाचे नकाशे स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay vitaranache nakashe swadhyay pdf 


स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा १ इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय १ Vitarnache nakashe Swadhyay class 9 Std 9 geography chapter 1 question answer  marathi


हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.


प्रश्न १. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.

(अ) वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

(आ) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

(इ) क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.

(ई) क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

(उ) लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.

(ऊ) टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.

(ए) समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.

(ऐ) टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.

 

 

वितरणाचे नकाशे प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा १ | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय १


प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.

(आ) समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.

(इ) प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असतेते सकारण स्पष्ट करा.

 

प्रश्न ३. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल ?

(अ) जिल्हयातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

(आ) जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण.

(इ) राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण.

(ई) भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण.

(उ) महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण.

 

Vitarnache nakashe Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 1 question answer in marathi | Chapter 1 geography 9th class marathi

प्रश्न ४. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे दया.

(अ) जिल्हयातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे?

(आ) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा.

(इ) सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहेते ठिकाण कोणते ?

(ई) सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता?

9vi Bhugol Guide खाली देण्यात आले आहे. 




Navneet geography digest std 9th pdf download | Iyatta 9vi bhugol guide 


PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.
9th class bhugol chapter 1 question answer
9th std bhugol chapter 1 quesiton answer
Geography chapter 1 question answer in marathi


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.