इयत्ता नववी विषय मराठी यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय | Yantrani Kel Band 9vi marathi
सूचना
खालील सर्व प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आले आहे.
Yantrani Kel Band swadhyay iyatta navvi | Yantrani Kel Band swadhyay | Yantrani Kel Band marathi pdf
प्र.
१. फरक सांगा.
प्र.
२. पाठात खालील यंत्रेकोणतीकार्येकरतात?
प्र. ४. खालील शब्दांची विशेषणे , विशेष्य शोधा व लिहा.
प्र.
३. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर
यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
(१) .......................
(२) .......................
(३) .......................
प्र. ५. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
प्र. ६. खाली काही शब्दांची यादी दिली आहे.
त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.
अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी,
पंचनामा, दरमहा, विद् वत्ता,
नाराज,निर्धन, गावकी,
दररोज, बिनतक्रार, दगाबाज,
प्रतिदिन
यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय इयत्ता नववी | यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय | यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय pdf \ यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय मराठी
प्र. ७. स्वमत.
(अ)तुमच्यामते
माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू
शकेल का? सोदाहरण स्पष्टकरा.
(आ)‘मनुष्यकरत असलेली सर्वकामे यंत्रेकरू लागली तर .............’ कल्पनाचित्र रेखाटा.
***********




