8. अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय | Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya Swadhyay 9vi

अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय इयत्ता नववी मराठी अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय 9th std Marathi Swadhyay
Admin

इयत्ता नववी विषय मराठी अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय | Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya Class 9


Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya swadhyay iyatta navvi Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya swadhyay Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya marathi pdf

अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय pdf | अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय मराठी

सूचना खालील सर्व प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आले आहे.


प्र. १. समर्पक उदाहरण लिहा.


(अ) विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम -


(आ) माणुसकीचे दर्शन -

 

प्र. २. खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा.


(१) आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.

(२) सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.

(३) शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.

(४) अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.

(५) वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.

(६) सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.

 

Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya marathi 9th | Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya swadhyay marathi

प्र. ३. माहिती लिहा.


(१)       विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके


(२)      विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे

 

Abhiyantyanche Daivat dr. vishveshwarayya swadhyay iyatta 9 vi marathi | iyatta navvi natyanchi ghatta vin swadhyay

प्र. ४. खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा.

(अ) आव्हान-आवाहन

(आ) कृतज्ञ-कृतघ्न 

(इ) आभार-अभिनंदन 

(ई) विनंती-तक्रार


प्र. ५. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.

He is an engineer of integrity, character and broad outlook.

 

अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय इयत्ता नववी | अभियंत्यांचेदैवत - डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय

प्र. ६. स्वमत.


(अ) 'विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.


(आ) 'स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले', या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.


(इ) विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.


(ई)'झिजलात तरी चालेल पण गंजू नका', या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.


********

PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.