इयत्ता नववी विषय मराठी धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय | Dharila Pandharicha Chor swadhyay 9vi Marathi
धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय इयत्ता नववी | धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय | धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय pdf
प्र. १. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.
Dharila Pandharicha Chor swadhyay iyatta navvi | Dharila Pandharicha Chor swadhyay | Dharila Pandharicha Chor marathi pdf
प्र. २. जोड्या लावा.
‘अ’ गट |
‘ब’ गट
(उत्तरे) |
(१) विठ्ठलाला धरले |
(आ) भक्तीच्या दोराने |
(२) विठ्ठल काकुलती आला |
(इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने |
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी |
(अ) शब्दरचनेच्या जुळणीने |
9th std Marathi Swadhyay | Dharila Pandharicha Chor swadhyay iyatta 9 vi marathi | iyatta navvi natyanchi ghatta vin swadhyay
प्र. ३. काव्यसौंदर्य.
(अ) 'सोहं शब्दाचा
मारा केला। विठ्ठल काकुलती आला ।।' या ओळीतील विचार स्पष्ट करा.
(आ) 'जनी म्हणे बा
विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला ।।' या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.
(इ) प्रस्तुत
अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.
धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय मराठी | धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय | इयत्ता नववी मराठी धरिला पंढरीचा चोर स्वाध्याय
प्र. ४. अभिव्यक्ती.
(अ) मानवी
जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.