इयत्ता नववी विषय मराठी दुपार स्वाध्याय | Dupar swadhyay prashn uttare
दुपार स्वाध्याय इयत्ता नववी | दुपार स्वाध्याय | दुपार स्वाध्याय pdf | दुपार स्वाध्याय मराठी
प्र. १. तुलना करा.
कष्टकऱ्यांची दुपार |
लेखनिकांची दुपार |
(१) |
|
(२) |
|
(३) |
|
(४) |
|
प्र. २. कोण ते लिहा.
(अ) दुपारला
अभिमान वाटणारा मानवी घटक-
(आ) दुपारला
आनंद देणारा घटक-
(इ) दुपारच्या
दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी-
(ई)
सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक-
(उ) मानवी
जीवनक्रमातील दुपार-
(ऊ) वृद्ध
व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ-
Dupar marathi 9th | Dupar swadhyay marathi
Dupar swadhyay iyatta navvi | Dupar swadhyay
प्र. ३. आकृतिबंध पूर्ण करा.
प्र. ४. 'डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात' या विधानातील अलंकार ओळखून
स्पष्ट करा.
9th std Marathi Swadhyay ~ Dupar swadhyay iyatta 9 vi marathi ~ iyatta navvi natyanchi ghatta vin swadhyay
प्र. ५. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा
शब्द शोधा.
उदा., मित्र - दोस्त, मैत्री, सखा, सोबती =मैत्री
(१) रस्ता -
वाट, मार्ग, पादचारी, पथ
(२) पर्वत - नग, गिरी, शैल, शिखर
(३) ज्ञानी -
सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार
(४) डौल - जोम, ऐट, दिमाख, रुबाब
(५) काळजी -
चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर
प्र. ६. स्वमत.
(अ) 'माझी मे
महिन्यातील दुपार' याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
(आ) 'दुपार' या
ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
प्र. ७. अभिव्यक्ती.
(अ) तीनही
ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.
(आ) पाठात
आलेल्या 'दुपार'च्या विविध रूपांचे वर्णन करा.
*********