१०. नागरीकरण स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Nagarikaran swadhyay pdf
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
प्रश्न १.
पुढील समस्येवर उपाय सुचवा.
(अ) शहरातील
झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.
(आ)
शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.
(इ) नागरी
वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
(ई)
नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
(उ) नागरी
भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
9vi bhugol swadhyay 6 Nagarikaran | स्वाध्याय नागरीकरण इयत्ता नववी भूगोल
प्रश्न २.
योग्य जोड्या जुळवा.
अ गट |
ब गट |
(१) तंत्रज्ञानाचा
विकास व यांत्रिकीकरण |
(अ) नागरीप्रदेश |
(२) मूळ निवास
सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. |
(आ) नियोजनाचा
अभाव |
(३) ७५% पुरुष
बिगरशेती व्यवसायात आहेत. |
(इ) स्थलांतर |
(४) कचऱ्याची
समस्या |
(ई) नागरीकरण |
प्रश्न ३.
महत्त्व सांगा/फायदे लिहा.
(अ)
तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण
(आ) व्यापार
(इ)
औद्योगिकीकरण
(ई) शहरातील
सोईसुविधा
(उ) शहरातील
सामाजिक ऐक्य
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 10 | नागरीकरण स्वाध्याय 9वी
Nagarikaran Swadhyay class 9 \ Std 9 geography chapter 10 question answer in marathi
प्रश्न ४.
पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा.
(अ) वाहतूक
व्यवस्था व वाहतुकीची कोंडी.
(आ)
औद्योगिकीकरण व वायुप्रदूषण.
(इ) स्थलांतर
व झोपडपट्टी.
(ई) सोईसुविधा
व वाढती गुन्हेगारी.
प्रश्न
५.खालील तक्ता पूर्ण करा.
नागरीकरण
प्रक्रिया |
परिणाम |
झोपडपट्ट्यांची
निर्मिती |
अनधिकृत
निवासस्थाने |
अपुऱ्या
सोईसुविधा |
|
उच्च राहणीमानाच्या
आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. |
|
हे
अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. |
|
प्रदूषण |
|
नोकरीच्या
संधी निर्माण झाल्या. |
|
सुखसुविधांमध्ये
वाढ |
|
ग्रामीण
ते शहर - बदल |
प्रश्न ६.
स्पष्ट करा.
(अ) शहरांची
वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.
(आ) तुमच्या
कल्पनेतील सुनियोजित शहर.
(इ)
औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो.
(ई) प्रदूषण -
एक समस्या.
(उ) स्वच्छ
भारत अभियान.
नागरीकरण प्रश्न उत्तरे \ स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 10 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 10 \ नागरीकरण स्वाध्याय 9वी
प्रश्न ७.
खालील छायाचित्रांतील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा.
***********