६. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sagarjalache Gundharma Swadhyay 9vi Bhugol

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 6 सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय 9वी Sagarjalache Gundharma Swadhyay class 9 Std 9 geography chapter 6 question answer i
Admin

६. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Sagarjalache Gundharma swadhyay pdf 

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 6 सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय 9वी     Sagarjalache Gundharma Swadhyay class 9 Std 9 geography chapter 6 question answer in marathi

हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.


प्रश्न १. खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत खूण करा.

(अ) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारे बर्फ.

(आ) अधिक काळ ढगाळलेले आकाश, वर्षभर पर्जन्य.

(इ) बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे.

(ई) गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश.

(उ) तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.

(ऊ) खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट, कमी पर्जन्य.

 

सागरजलाचे गुणधर्म प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 6
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 6 | सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय 9वी    

प्रश्न २. कारणे लिहा.


(अ) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

(आ) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

(इ) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

(ई) वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

(उ) भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.

(ऊ) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

 



 


प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(अ) सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

(आ) कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा.

(इ) सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा.

(ई) खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

(उ) क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.

 

Chapter 6 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 6 Sagarjalache Gundharma question answer | 9th std bhugol chapter 6 quesiton answer  | Geography chapter Sagarjalache Gundharma i question answer in marathi


प्रश्न ४. पुढील गोष्टींवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा.


(अ) सागरी जलाची घनता

(आ) सागरी जलाची क्षारता.

*************

PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.