इयत्ता नववी विषय मराठी या झोपडीत माझ्या स्वाध्याय | Ya Zopadit Mazya Class 9
या झोपडीत माझ्या स्वाध्याय इयत्ता नववी | या झोपडीत माझ्या स्वाध्याय | या झोपडीत माझ्या स्वाध्याय pdf
प्र. १. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सागा.
झोपडीतील सुखे
(१)
(२)
महालातील सुखे
(१)
(२)
प्र. २. आकृती पूर्ण करा.
Ya Zopadit Mazya swadhyay iyatta navvi |Ya Zopadit Mazya swadhyay | Ya Zopadit Mazya marathi pdf
प्र. ३. 'झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे', हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.
प्र. ४. 'तिजोरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
या झोपडीत माझ्या स्वाध्याय | इयत्ता नववी मराठी या झोपडीत माझ्या स्वाध्याय | 9th std Marathi Swadhyay
प्र. ५. काव्यसौंदर्य.
(अ) 'पाहूनि सौख्य
माते, देवेंद्र तोहि लाजे शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या' या
काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(आ) 'दारास नाही
दोऱ्या, या झोपडीत माझ्या' या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.