इयत्ता नववी विषय मराठी निरोप स्वाध्याय | Nirop iyatta 9vi marathi swadhyay
Nirop swadhyay marathi \ Nirop swadhyay iyatta navvi \ Nirop swadhyay \ Nirop marathi pdf
प्र. १. योग्य पर्याय
निवडा व विधान पुन्हा लिहा.
(अ) कवितेतील आई आपल्या
मुलाला औक्षण करत आहे, कारण------------
(१) मुलाचा वाढदिवस आहे.
(२) तो रणांगणावर जाणार
आहे.
(३) त्याने रणांगणावर
शौर्य गाजवले आहे.
(४) त्याने क्रीडास्पर्धेत
नैपुण्य प्राप्त केले आहे.
प्र. २. खालील शब्दांतून सूचित होणारा
अर्थ लिहा.
(अ) अशुभाची साऊली
(आ) पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण
iyatta Nirop swadhyay \ Nirop marathi 9th
प्र. ३. कवितेच्या
आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
प्र. ४. काव्यसौंदर्य.
(अ) 'तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल
भवानी, शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी', या काव्यपंक्तीतून
व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
(आ) 'धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन', या काव्यपंक्तीतील
भावसौंदर्य स्पष्ट करा.
निरोप स्वाध्याय इयत्ता नववी \ निरोप स्वाध्याय \ निरोप स्वाध्याय pdf
प्र. ५. अभिव्यक्ती.
(अ) कवितेतील वीर मातेच्या
भावना तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) 'भारतभू ही वीरांची भूमी
आहे', याबाबत तुमचे मत लिहा.
************

