नववी विषय मराठी वनवासी स्वाध्याय | Olympic Vartulancha navavi marathi swadhyay | 9vi marathi guide
Olympic Vartulancha Goaf marathi 9th | Olympic Vartulancha Goaf swadhyay marathi | Olympic Vartulancha Goaf swadhyay iyatta navvi
प्र. १. आकृती पूर्ण करा.
प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्ये
पुन्हा लिहा.
(१) पहिले ऑलिंपिक व्हिलेज .........
येथे वसले.
(अ) ग्रीस (आ) मेलबोर्न (इ) फ्रान्स
(ई) अमेरिका
(२) ......... पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(अ) १८९६ (आ) १९५६ (इ) इ.स. ७७६ (ई)
इ. स. पूर्व ३९४
iyatta Olympic Vartulancha Goaf swadhyay | Olympic Vartulancha Goaf swadhyay |Olympic Vartulancha Goaf marathi pdf
प्र. ३. खालील वाक्य वाचा. अधोरेखित
केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे
लागू नसतील तर तिथे- हे चिन्ह लिहा. उदा., 'व' यासाठी लिंग, वचन, विभक्ती
सगळीकडे - हे चिन्ह येईल.
(१) पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी
वेगवेगळे सामने होतात.
प्र. ४. स्वमत.
(१ ) 'ऑलिंपिक
म्हणजे विश्वबंधत्व' ही संकल्पना स्पष्ट करा.



