१०. ओळख भारताची
![]() |
१०. ओळख भारताची | Olakh bhartachi 5th |
स्वाध्याय
प्र.१. पुढील विधानांतील चूक
दुरुस्त करून विधाने वहीत लिहा.
(अ)
हिमाचल प्रदेशात कॉफीचे आहेत .
उत्तर: केरळ कर्नाटक राज्यांत
कॉफीचे मळे आहेत.
(आ)
कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे
उत्तर: कोकण प्रदेश भारताच्या
पश्चिम भागात आहे.
(इ)
त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वांत
लहान राज्य आहे .
उत्तर: गोवा राज्य आकारमानाने
सर्वांत लहान राज्य आहे.
(ई)
साबरमती नदी मध्यप्रदेशातून वाहते .
उत्तर: साबरमती नदी गुजरातमधून
वाहते.
(उ) सह्याद्री पर्वत आंध्र
प्रदेशात आहे
उत्तर: सह्याद्री पर्वत
महाराष्ट्रात आहे.
प्र.२. पृष्ठ क्र.४४ व पृष्ठ
क्र. ४७ वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नदया कोणत्या राज्यांतून वाहतात ते वहीत
नोंदवा.
उत्तर:
नद्या व त्या वाहत असेलेली
राज्ये
गंगा: उत्तराखंड, उत्तरप्रदेश,
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल.
नर्मदा: मध्यप्रदेश, महाराष्ट्र,
गुजरात.
बियास: पंजाब, हिमाचलप्रदेश.
कावेरी: कर्नाटक आणि तामिळनाडू
कृष्णा: महाराष्ट्र आणि कर्नाटक
ब्रम्हपुत्रा: आसाम आणि अरुणाचल
प्रदेश.
गोदावरी: महाराष्ट्र, तेलंगणा,
आंध्रप्रदेश. छत्तीसगड.
साबरमती : राज्यस्थान आणि
गुजरात.
मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
THANK YOU…!
मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू
शकता.
५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग 1 ओळख भारताची स्वाध्याय
ओळख भारताची प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhyay
Olakh bharatachi questions
and answers
Olakh bhartachi 5vi
swadhyay











