---Advertisement---

३.पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय | Pruthwivaril sajiv swadhyay

October 15, 2026 10:25 PM
---Advertisement---

 

३.पृथ्वीवरील सजीव.



३.पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय | Pruthwivaril sajiv swadhyay

३.पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय | Pruthwivaril sajiv swadhyay 


स्वाध्याय 



प्र.१. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)       
एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज
अस
ते
?

उत्तर: एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सुक्ष्मदर्शकाची गरज
असते.

 

(आ) एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले?

उत्तर: एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले.

 


प्र.२. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ)     सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह
कसे निर्माण झाले
?

उत्तर: शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते, की
सुमारे साडेचारशे अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला,
एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान, चक्राकार
गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.


(आ)    
प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर: 

१) प्राणी श्वासोच्छवास करतात.

२) प्राणी अन्न मिळविण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी
हालचाल करतात. ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

 

प्र. ३. पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून
त्यांभोवती गोल करा.




३.पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय | Pruthwivaril sajiv swadhyay

प्र. ४. पुढील घटना कालानुक्रमे लिहा.


(अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.

(आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

(इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले .

(ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा
गतिमान अवकाशात निर्माण झाला.



उत्तर: 


(ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून
बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान अवकाशात           निर्माण झाला.

(आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

(अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.

(इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले .

 


मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

 



मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग २ पृथ्वीवरील सजीव  स्वाध्याय
पृथ्वीवरील सजीव प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 2 swadhya
Pruthwivaril sajiv  questions
and answers
Pruthwivaril sajiv 5vi swadhyay

 


THANK YOU…!



Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories

Leave a Comment