---Advertisement---

४.शिवरायांचे बालपण इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Shivarayanche balpan 4th swadhyay prashn uttare

October 15, 2026 10:21 PM
---Advertisement---

४.शिवरायांचे बालपण स्वाध्याय
प्रश्न उत्तरे

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवरायांचे बालपण   स्वाध्याय / शिवरायांचे बालपण  स्वाध्याय / शिवरायांचे बालपण  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / शिवरायांचे बालपण  प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी शिवरायांचे बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय 

प्र.१.रिकाम्या कंसातील योग्य
पर्याय लिहा .


(अ)       
शिवरायांचा जन्म …………… किल्ल्यावर
झाला .

( पुरंदर , शिवनेरी , पन्हाळा )

उत्तर: शिवरायांचा
जन्म
शिवनेरी किल्ल्यावर झाला .


(आ)
आदिलशाहाने शहाजीराजांची ……………….. प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

( कर्नाटकातील
,
खानदेशातील , कोकणातील )

उत्तर: आदिलशाहाने
शहाजीराजांची
कर्नाटकातील  प्रदेश
जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

शिवरायांचे बालपण  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी शिवरायांचे बालपण  प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शिवरायांचे बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे Shivarayanche balpan  iyatta chouthi swadhyay prashn uttare Shivarayanche balpan   swadhyay prashan uttare

शिवरायांचे बालपण इयत्ता ४थी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्र.२.
प्रत्येकी एका वाक्यात


(अ)       जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात
कोणते विचार घोळू लागले
?

उत्तर: जिजामातेच्या
उपदेशाने, आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांच्या सारखे पराक्रमी व्हावे असे विचार
 शिवरायांच्या मनात घोळू लगले.


(आ)      शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ
खेळत असत
?

उत्तर: मातीचे
हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे
 आणि लपंडाव, चेंडू , भोवरा इत्यादी.  खेळ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत असत.


(इ)        शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला ?

उत्तर:  निजामशहाच्या चिथावणीने शहाजीराजांचे सासरे
लखुजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन
शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला.

 

प्र.३ . दोन – तीन वाक्यांत
उत्तरे लिहा .

 

(अ) जिजाबाई शिवरायांना
कोणाकोणाच्या गोष्टी सांगत
?

उत्तर:

                जिजाबाई शिरावारायांना रामाच्या
, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असत. तसेच कधी कधी संत एकनाथांचे,
नामदेवांचे, संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत असत.


(आ)    
शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातील
मुलाला निजामशाहा म्हणून जाहीर का केले
?

उत्तर:

                    वजीर फत्तेखान याने मुघलांशी
हातमिळवणी करून निजामशाहाची हत्या केली आणि शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलुख
मुखालांनी परस्पर त्याला देऊन टाकला. वजीर फत्तेखान व मुघल बादशहा यांना शह
देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूळ शोधून काढून त्याला निजामशहा
म्हणून घोषित केले.

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

शिवरायांचे बालपण  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
शिवरायांचे बालपण  प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी शिवरायांचे
बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Shivarayanche balpan  iyatta chouthi swadhyay prashn uttare
Shivarayanche balpan   swadhyay
prashan uttare

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment