---Advertisement---

७.स्वराज्याचे तोरण बांधले इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Swarajyache toran bandhale 4th swadhyay prahsn uttare .

October 15, 2026 10:51 PM
---Advertisement---

७.स्वराज्याचे तोरण बांधले
स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय / स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय / स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय


प्र.१. रिकाम्या जागी कंसातील
योग्य पर्याय लिहा.


(अ)      शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व ……………या परगण्यांची जहागीर
होती.

( इंदापूर , सासवड , वेल्हे )

उत्तर:  शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या परगण्यांची
जहागीर होती 


(आ)    
शिवरायांनी ……………. जिंकून
स्वराज्याचे तोरण बांधायचे
, असे ठरवले.

( सिंहगड
शिवनेरी
,
तोरणा )

उत्तर: शिवरायांनी
तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे
, असे ठरवले.


( इ )
स्वराज्याची पहिली राजधानी ही ………………..सजली.

 ( राजगड रायगड , प्रतापगड )

उत्तर: स्वराज्याची पहिली
राजधानी ही
राजगड सजली.

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न उत्तर इयत्ता चौथी स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय प्रश्न उत्तरे Swarajyache toran bandhale  iyatta chouthi swadhyay prashn uttare Swarajyache toran bandhale   swadhyay prashan uttare

स्वराज्याचे तोरण बांधले  इयत्ता ४थी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा .


(अ)       
महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत
गाजवत होत्या
?

उत्तर: महाराष्ट्रावर दिल्लीचा
मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि  जंजीऱ्याचा सिद्दी अशा चर सत्ता हुकुमत गाजवत
होत्या.


(आ)    
शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या
अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या
?

उत्तर: शिवरायांनी
तोरणा किल्ल्यावर मारता किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी
अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.


(इ)           
शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर
पाठवले
?

उत्तर: जहागिरीचा
कारभार व्यवस्थित चालवा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला
घेतला. यात दुसरा कोणताही हेतू नाही. असे शिवरायांनी आदिलसहाला उत्तर पाठवले.


प्र.३. कारणे
लिहा .


(अ)       
स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी
शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

उत्तर:             स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी
तोरणा किल्ल्याची निवड केली कारण…

                    महाराष्ट्रामध्ये
असणार्या बळकट किल्ल्यांपैकी तोरणा हा किल्ला येतो. पण या एवढ्या प्रचंड
किल्ल्याकडे आदिलशहाचे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, की
दारुगोळा नव्हता. शिवरायांना ही बाब लक्षात आली होती. म्हणून स्वराज्याचे तोरण
बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली


(आ)    
तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या
घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या .

उत्तर:         तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी
कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या कारण…

                तोरणा
किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असतानाच मोहरांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना
सापडल्या. शिवरायांना भवानी देवी प्रसन्न आहे. तिनेच हे धन दिले, अशी कामगारांची
भावना झाले. ते धन स्वराज्याचेच होते, या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न
लावता त्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या.

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २
स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय
स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय
स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न
उत्तरे इयत्ता चौथी
स्वराज्याचे तोरण बांधले प्रश्न
उत्तर
इयत्ता चौथी स्वराज्याचे
तोरण बांधले स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Swarajyache toran bandhale  iyatta chouthi swadhyay prashn uttare
Swarajyache toran bandhale   swadhyay
prashan uttare

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment