---Advertisement---

१४.प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Prakash v chhayanirmiti 6th samanya vidnyan swadhyay

October 15, 2026 10:56 PM
---Advertisement---

१४.प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

स्वाध्याय /  6th science
exercise question answers

प्रकाश व छायानिर्मिती  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे – प्रकाश व छायानिर्मिती  प्रश्न उत्तर – प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय

प्र. १. रिकाम्या जागी योग्य
शब्द निवडा .

अ. प्रकाशाचे नैसर्गिक
उगमस्थान ………………. आहे .

उत्तर: प्रकाशाचे नैसर्गिक
उगमस्थान
तारे आहे .


आ………………..हे
प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत .

उत्तर: ग्रह  हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत .

इ. लोलकातून सूर्यप्रकाश
गेल्यावर तो ………………………….रंगात विभागतो .

उत्तर: लोलकातून सूर्यप्रकाश
गेल्यावर तो
सात रंगात विभागतो .

प्रकाश व छायानिर्मिती  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रकाश व छायानिर्मिती  प्रश्न उत्तर प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय उत्तरे Prakash v chhayanirmiti swadhyay prashn uttare Prakash v chhayanirmiti prashn uttre ६th vidnyan swadhyay prashn uttare. ६th science question answers

ई. सूचिछिद्र
प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा ………………… असते.

उत्तर: सूचिछिद्र
प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा
उलटी असते.

उ.छायेची निर्मिती प्रकाश
स्रोताच्या मार्गामध्ये ……………………….वस्तू आल्यामुळे होते .

उत्तर: छायेची निर्मिती प्रकाश
स्रोताच्या मार्गामध्ये
अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते .


  हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल  प्रश्न उत्तरे 

ऊ.प्रकाश स्रोताच्या
मार्गामध्ये ……….वस्तू आली
, की त्यातून
प्रकाश ……… जातो .

उत्तर: प्रकाश स्रोताच्या
मार्गामध्ये 
पारदर्शक वस्तू आली
, की त्यातून
प्रकाश 
आरपारजातो .


(पर्याय: सात , तारे , आरपार , पारदर्शक
अपारदर्शक
, रंग , आकार , उलटी , उलटी दीप्तिमान , मेणबत्ती
)

Prakash v chhayanirmiti prashn uttre – ६th vidnyan swadhyay prashn uttare. – ६th science question answers

प्र.२.खालीलपैकी प्रत्येक वस्तू
दीप्तिहीन किया दीप्तीमान आहे ते लिहा .

वस्तू

दीप्तिमान/ दीप्तिहीन

पुस्तक

दीप्तिहीन

पेटलेली मेणबत्ती

दीप्तिमान

मेणकापड

दीप्तिहीन

पेन्सिल

दीप्तिहीन

पेन

दीप्तिहीन

बल्ब

दीप्तिमान

टायर

दीप्तिहीन

विजेरी

दीप्तिमान

   हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र   प्रश्न उत्तरे 

प्र. ३. सांगा मी कोणाशी जोडी
लावू
?

‘अ’ गट

‘ब’गट (उत्तरे)

अ . आरसा

३. परावर्तन

आ . काजवा

४. दीप्तिमान

इ . सूचिछिद्र प्रतिमाग्राहक

२. उलट प्रतिमा

ई.चंद्र

१. दीप्तिहीन

 

प्रकाश व छायानिर्मिती  प्रश्न उत्तर – प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय – सहावी सामान्य विज्ञान प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय उत्तरे – Prakash v chhayanirmiti swadhyay prashn uttare – Prakash v chhayanirmiti prashn uttre

 ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

अ . छाया निर्मितीसाठी
कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात
?

उत्तरे:     प्रकाश स्त्रोताच्या
मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तुपलीकडे
असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते . या सावलीलाच त्या
वस्तूची छाया असे म्हणतात.

        छाया निर्मितीसाठी प्रकाश
स्त्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग इत्यादी बाबी आवश्यक असतात. 


आ . वस्तू केव्हा दिसू शकते ?

उत्तरे: प्रकाश स्त्रोतापासून
वस्तूवर पडणारी प्रकाश इराने वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला प्रकाशाचे
पर्वर्त्न असे म्हणतात. परवर्तीत किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की वस्तू
आपल्याला दिसते.


 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी मराठी प्रश्न उत्तरे 


इ.छाया म्हणजे काय ?

उत्तरे: प्रकाश स्त्रोताच्या
मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली
, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही.
त्यामुळे वस्तुपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते .
या सावलीलाच त्या वस्तूची छाया असे म्हणतात.

हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment