---Advertisement---

२.संतांची कामगिरी इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Santanchi kamgiri 4th swahyay prashn uttare

October 15, 2026 10:57 PM
---Advertisement---

२.संतांची कामगिरी स्वाध्याय
प्रश्न उत्तरे

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ संतांची कामगिरी  स्वाध्याय / संतांची कामगिरी  स्वाध्याय  / संतांची कामगिरी  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / संतांची कामगिरी  प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी संतांची कामगिरी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

प्र.१.रिकाम्या जागी योग्य शब्द
लिहा .


(अ)       
संत नामदेव ………….. निस्सीम
भक्त होते .

उत्तर: संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते .

 

(आ)    
ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ ………………येथे
जिवंत समाधी घेतली.

उत्तर: ज्ञानेश्वरांनी तरुण
वयात पुण्याजवळ
आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.

(इ) संत
तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते ……………नदीमध्ये बुडवली.

उत्तर: संत
तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते
इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.

 

(ई) समर्थ
रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी ……….. मंदिरे उभारली .

उत्तर: समर्थ
रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी
हनुमानाची मंदिरे उभारली .

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ संतांची कामगिरी  स्वाध्याय संतांची कामगिरी  स्वाध्याय संतांची कामगिरी  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी संतांची कामगिरी  प्रश्न उत्तर इयत्ता चौथी संतांची कामगिरी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे Santanchi kamgiri iyatta chouthi swadhyay prashn uttare Santanchi kamgiri  swadhyay prashan uttare

.संतांची कामगिरी इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा.


(अ)       
श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव
मान्य नव्हते
?

उत्तर: श्री चक्रधर स्वामींना
स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.


(आ)    
संत नामदेवांनी लोकांच्या मनांत कोणता
निर्धार निर्माण केला
?

उत्तर: संत नामदेवांनी
लोकांच्या मनांत धर्म रक्षणाचा व भक्तीमार्गाचा निर्धार निर्माण केला.


(इ)         संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश
केला
?

उत्तर: कोणताही उच्च नीच भेदभाव
मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला.


(ई)     समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला?

उत्तर: सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे हा संदेश समर्थ रामदासांनी दिला.

 

प्र.३.दोन – तीन वाक्यांत
उत्तरे लिहा.


(अ)    संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का
बसले
?

उत्तर:

            ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी
घेऊन गावात गेले असता त्यांन कोणी भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांन्या वेडेवाकडे
बोल ऐकावे लागले. या साऱ्याचे त्यांच्या बालमनाला खूप दुखः झाले . म्हणून संत
ज्ञानेश्वर झोपडीत दर बंद करून बसले.


(आ)    
संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता
संदेश बिंबवला
?

उत्तर:

                संत तुकाराम लोकांना दया, क्षमा,
शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करीत. 
‘जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणजे जो आपुले तोचि साधू ओळखावा | देव
तेथेची जाणावा |’ हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २
संतांची कामगिरी  स्वाध्याय
संतांची कामगिरी  स्वाध्याय
संतांची कामगिरी  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
संतांची कामगिरी  प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी संतांची
कामगिरी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Santanchi kamgiri iyatta chouthi
swadhyay prashn uttare
Santanchi kamgiri  swadhyay prashan uttare

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment