११. आपले घर व पर्यावरण ५वी | Aapale ghar v paryavarn exercise 5th

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपले घर व पर्यावरण स्वाध्याय आपले घर व पर्यावरण प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5
Admin

 

११. आपले घर व पर्यावरण

आपले घर व पर्यावरण प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhya
Aapale ghar v paryavarn questions and answers

स्वाध्याय



५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपले घर व पर्यावरण स्वाध्याय आपले घर व पर्यावरण प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhyay Parisar abhyas bhag 1 swadhya Aapale ghar v paryavarn questions and answers Aapale ghar v paryavarn 5vi swadhyay

आपले घर व पर्यावरण ५वी | Aapale ghar v paryavarn exercise 



प्र. १. (अ) पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेलयोग्य ठिकाणी ' ✔ करा. त्यामागचे कारण लिहा.

 

 


 

उत्तर: कारण :

        पर्वतीय प्रदेशामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो तसेच थंडी आणि वाऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इतर प्रकारची  घरे पर्वतीय प्रदेशातील वातावरणामध्ये चांगल्याप्रकारे टिकाव धरू शकत नाहीत.

        पर्वतीय प्रदेशामध्ये जमीन ही उंच सखल असते पूर्णपणे सपाट नसते. त्यामुळे या भागात लहान आणि पक्के बांधकाम असलेले घरच बांधणे योग्य ठरते.

 

(आ) बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात? योग्य पर्याय निवडा .


(अ) वाळू / कोळसा / सिमेंट / विटा.

(ब) सिमेंट / विटा / कापूस / लोखंड.

(क) लोखंड / सिमेंट / वाळू / विटा.

 

उत्तर: (क) लोखंड / सिमेंट / वाळू / विटा.

 

प्र.२. घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम दयाल?

(अ) आराम

 (इ) हवामान

उत्तर:

(इ) हवामान

(अ) आराम

(आ) रचना

 

प्र.३.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेतत्यांची यादी करा .

उत्तर: 

आमच्या घरातील पर्यावरणपूरक असलेल्या बाबींची यादी:

हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या

सौर दिवे

मातीची भांडी

लाकडापासून बनवलेल्या वस्तू

खिडकीतील रोपवाटिका

 

 

घरातील कोणती उपकरणे आपण सौरऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो ?

उत्तर: घरातील पुढील उपकरणे आपण सौरुर्जेच्या मदतीने वापरू शकतो.

घरातील दिवे

पंखा

विहिरीतून पाणी बाहेर काढण्याची मशीन

गिझर

टी.व्ही आणि लाईटवर चालणारे इतर साहित्य

सौरुर्जेच्या प्रणालीमध्ये आत्ता इतकी प्रगती झाली आहे की , घरातील लाईट चा वापर करून चालणाऱ्या सर्वच वस्तू आपण सौरउर्जेच्या मदतीने वापरू शकतो.

 

प्र.४. बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते ?

उत्तर: बांधकामाच्या ठिकाणी जलप्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते.

 

मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

 


मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.


५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपले घर व पर्यावरण स्वाध्याय
आपले घर व पर्यावरण प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhya
Aapale ghar v paryavarn questions and answers
Aapale ghar v paryavarn
5vi swadhyay

 

THANK YOU…!


2 comments

  1. Khup chan thank you
  2. THANK YOU…
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.