इयत्ता दुसरी पुस्तके | 2nd standard textbook

इयत्ता दुसरी पुस्तके pdf download | 2nd standard textbook pdf download


                    इयत्ता दुसरी मराठी पुस्तक pdf, गणित पुस्तके , दुसरी इंग्रजी पुस्तके, इयत्ता दुसरी हसत खेळत शिकू इत्यादी. इयत्ता दुसरीच्या सर्व विषयांच्या पुस्तकांच्या pdf खाली दिल्या गेल्या आहेत. त्या तुम्ही डाउनलोड करून तुमच्या अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकता.


पुस्तकांची pdf फाईल अशा प्रकारे डाउनलोड करा.


१)खाली सर्व पुस्तकांची यादी खाली दिली आहे.

२) प्रत्येक पुस्तकाच्या खाली डाउनलोड करा  बटन दिले आहे. त्याच्यावर क्लिक करा.

३)) तुम्ही निवडलेले पुस्तक तुमच्या  समोर येईल तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 

 

इयत्ता दुसरी मराठी मध्यम आणि इंग्रजी माध्यम विषयांच्या सर्व पुस्तकांच्या pdf फाईल खाली दिल्या गेल्या आहेत. तेथून डाउनलोड करा.

 

इयत्ता दुसरी पुस्तके दाखवा  इयत्ता दुसरी मराठी पुस्तक pdf download इयत्ता दुसरी गणित पुस्तक pdf download 2nd standard evs textbook pdf download 2nd standard English textbook pdf download  Iyatta dusari pustake

इयत्ता दुसरी पुस्तके pdf download

इयत्ता दुसरी मराठी माध्यमाची पुस्तके


इयत्ता दुसरी मराठी पुस्तक pdf | 2nd  standard Marathi textbook pdf free

इयत्ता दुसरी इंग्रजी पुस्तक pdf | 2nd standard English textbook pdf free


इयत्ता दुसरी गणित  पुस्तक pdf | 2nd standard  mathematics textbook pdf free


इयत्ता दुसरी खेळ करू आणि शिकू   पुस्तक pdf | 2nd standard khel karu aani shiku  textbook pdf free


इयत्ता दुसरी इंग्रजी माध्यम पुस्तके pdf


2nd standard English balbharati textbook pdf | इयत्ता दुसरी बालभारती इंग्रजी पुस्तक pdf



2nd standard Mathematics textbook pdf | इयत्ता दुसरी  गणित इंग्रजी माध्यम  पुस्तक pdf


2nd standard Play Do Learn textbook pdf | इयत्ता दुसरी खेळ करू आणि शिकू  इंग्रजी माध्यम  पुस्तक pdf


2nd standard majet shikuya marathi textbook pdf | इयत्ता दुसरी  मजेत शिकूया मराठी  इंग्रजी माध्यम  पुस्तक pdf

हे सुद्धा पहा : 

खालील इयत्तांची देखील पुस्तके पहा

इयत्ता

खालील लिंक वर क्लिक करा.

पहिली

डाउनलोड

दुसरी

डाउनलोड

तिसरी

डाउनलोड

चौथी

डाउनलोड

पाचवी

डाउनलोड

सहावी

डाउनलोड

सातवी

डाउनलोड

आठवी

डाउनलोड

नववी

डाउनलोड 

दहावी

लवकरच

अकरावी

लवकरच

बारावी

लवकरच


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करा. आणि शेअर करा.

 माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


                    शिक्षण क्षेत्रामध्ये पुस्तके महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचे ज्ञान हे पुस्तकांच्या माध्यमातून मिळत असते. अभ्यास करत असताना प्रयेक विद्यार्थ्याला पुस्तकांची गरज लागते. पूर्वीच्या काळात गुरुकुल व्यवस्थेमध्ये ज्ञान हे गुरुकडून शिष्याला प्राप्त होत असते. परंतु आज बदलेल्या शिक्षण पद्धतीमुळे पुस्तकांच्या माध्यमातून हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जाते. आणि या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात या पुस्तकाचे स्वरूप देखील बदलू लागले आहे. आज सर्वांकडे स्मार्टफोन आल्यामुळे कोणतीही माहिती सहज कधीही, कुठेही उपलब्ध होऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने इयत्ता  पहिली ते बारावी ची सर्व पाठ्यपुस्तके pdf स्वरुपात सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहेत. ही पुस्तके ई-बालभारती या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही पुस्तके डाउनलोड करता यावीत म्हणून (माझा अभ्यास ) या आमच्या वेबसाईट वर उपलब्ध करून दिली आहेत.

Pdf credit: e-balbharati

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.