इयत्ता दहावी पुस्तके pdf डाउनलोड
10th standard books maharasthra board pdf / 10th standard English medium books pdf / दहावी पुस्तके pdf downlod / इयत्ता दहावी मराठी , इतिहास पुस्तक pdf / इयत्ता दहावी संस्कृत पुस्तक pdf downlod / इयत्ता दहावी हिंदी , गणित पुस्तक pdf downlod
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण
यावर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहात. म्हणूनच तुम्हाला इयत्ता
दहावीच्या इयत्तेचा अभ्यास कधीही, कुठेही सहज करता यावा म्हणून आम्ही तुमाच्यासाठी
इयत्ता दहावीची सर्व विषयांची पुस्तके डिजिटल स्वरुपात म्हणजे pdf मध्ये
तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. सदर पुस्तके हे ebalbharati ने सर्व
विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. आम्ही तुम्हा विद्यार्थ्यांपर्यंत
पोहचवण्याचे मध्यम आहोत.
चला तर मग वाट कसली पाहताय?
तुमची पुस्तके आत्ताच डाउनलोड
करून घ्या.
इयत्ता दहावी मराठी माध्यमाची पुस्तके
इयत्ता दहावी मराठी पुस्तक pdf | 10vi Marathi pustak pdf download
इयत्ता दहावी इंग्रजी पुस्तक pdf | 10vi English pustak pdf
download
इयत्ता दहावी गणित भाग १ पुस्तक pdf | 10vi 9vi Ganit bhag 1 pustak pdf download
इयत्ता दहावी गणित भाग 2 पुस्तक pdf | 10vi 9vi Ganit bhag 2 pustak pdf download
इयत्ता दहावी हिंदी पुस्तक pdf | 10vi Hindi pustak pdf download
डाउनलोड /DOWNLOAD
इयत्ता दहावी सामान्य
विज्ञान भाग १ पुस्तक pdf | 10vi Samanya vidnyan bhag 1 pustak pdf download
इयत्ता दहावी सामान्य विज्ञान भाग २ पुस्तक pdf | 10vi Samanya vidnyan bhag 2 pustak pdf download
इयत्ता दहावी जलसुरक्षा पुस्तक pdf | 10vi jalsuraksha pustak pdf download
इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र पुस्तक pdf | 10vi itihas v
rajyashastra pustak pdf download
इयत्ता दहावी भूगोल पुस्तक pdf | 10vi Bhugol pustak pdf
download
इयत्ता दहावी पूर्पुण संस्स्तकृत क pdf | 10vi purn sanskrut pustak pdf download
इयत्ता दहावी संयुक्त संस्कृत पुस्तक pdf | 10vi sanyukat saskrut pdf download
इयत्ता दहावी सासंरक्षणशास्त्र पुस्तक pdf | 10vi sanrakshanshastra pdf download
इयत्ता दहावी स्वविकास व कलारासास्वाद पुस्तक pdf | 10vi swavikas v kalarasaswad pdf download
इयत्ता दहावी इंग्रजी माध्यम
पुस्तके pdf
| 10th standard
English medium books
10th standard
English Kumarbharati textbook pdf | इयत्ता दहावी कुमारभारती इंग्रजी
पुस्तक pdf
10th standard
Mathematics part 1 textbook pdf | इयत्ता दहावी गणित भाग १ इंग्रजी मध्यम पुस्तक
10th standard Mathematics part 2 textbook pdf | इयत्ता दहावी गणित भाग २ इंग्रजी मध्यम पुस्तक
डाउनलोड /DOWNLOAD
10th standard Science and Technology textbook pdf download | इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ पुस्तक pdf
10th standard Science and Technology part 2 textbook pdf download | इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पुस्तक pdf
10th standard
History and civics textbook pdf download
| इयत्ता दहावी इतिहास व नागरिकशास्त्र पुस्तक pdf
10th standard Geography textbook pdf download | इयत्ता दहावी भूगोल पुस्तक pdf
10th standard Defence studies textbook pdf download | इयत्ता दहावी संरक्षणशास्त्र पुस्तक pdf
इयत्ता | खालील लिंक वर क्लिक करा. |
पहिली | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी | |
सहावी | |
सातवी | |
आठवी | |
नववी | |
दहावी | |
अकरावी | डाउनलोड |
बारावी | लवकरच |
श्रमाचे महत्व
श्रम या शब्दाचा अर्थ होतो मेहनत. मनापासून मेहनतीने आपण आपले काम करणे यालाच श्रम म्हटले जाते. जीवनाचा आधार आणि आपल्या विकासातील पहिली अट म्हणजे श्रम. कष्ट हीच आपल्या यशाची चावी आहे. इंग्रजी मध्ये म्हटले जाते – Work is worship. खरंच काम हेच ईश्वराची पूजा आहे आणि कष्ट हीच खरी साधना आहे.
कष्ट केल्यानेच जीवन चालते.
शेतकरी जेव्हा शेतात कष्ट करून शेती करतो म्हणूनच आपले पोट भरते. मजूरांच्या
मेहनतीमुळेच उद्योग धंदे चालू आहेत. चालकाने घेतलेल्या कष्टामुळेच वाहन चालते.
दवाखान्यात डॉक्टर आणि नर्स यांच्या मेहनतीमुळेच आजारी माणसाला एक नवीन जीवन
प्राप्त होते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना विद्या आणि योग्यता देखील कष्ट
घेतल्यानेच प्राप्त होते.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील इयत्ता दहावीच्या बोर्ड
परीक्षेसाठी खूप कष्ट करा आणि उज्वल यश संपादन करा. तुम्हाला तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी
‘माझा अभ्यास’ तर्फे खूप खूप शुभेच्छा.
10th standard books maharasthra board pdf
Very nice you available book for my chlid
ReplyDelete