१९. अन्न घटक स्वाध्याय प्रश्न उत्तरे
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. – पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न घटक स्वाध्याय – अन्न घटक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय.
1.काय करावे बरे ?
मिळायला हवीत .
उत्तर: शरीराला पुरेशी
प्रथिने मिळायला हवी असल्यास खालील गोष्टींचा आहारात समावेश कराव्यात.
1)
विविध कडधान्ये , डाळी , शेगदाणे,
दुध व दही, खवा यांसारखे दुधाचे पदार्थ.
2)
अंडी, मांस व मांस यांतून जास्त
प्रमाणत प्रथिने आपल्या शरीराला मिळते. प्रथिने पुरेश्या प्रमाणात मिळवण्यासाठी
आपल्या रोजच्या आहारात डाळी कडधान्ये तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात
समावेश असावा.
2. जरा डोके चालवा.
रोज दूध प्यायला का सांगतात .
प्रकारच्या शर्करा असतात त्यांच्यापासून शरीराला उर्जा मिळते.
दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप हे
स्निग्ध पदार्थ दुधापासून मिळतात.
आपल्या शरीराची सतत झीज होत असते.
एखाद्या वेळेस शरीराला छोटी-मोठी इजा होते. त्याची दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक
असणारी प्रथिनेसुद्धा दुधातून मिळतात.
दुधाने शरीराची वाढ व विकास चांगल्या
प्रकारे होतो म्हणून रोज दुध प्यायला सांगतात.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
3.खालील प्रत्येक
अन्नघटकाचे दोन स्रोत सांगा ?
(अ) खनिजे (आ) प्रथिने (इ)
पिष्टमय पदार्थ
उत्तर:
(अ)
खनिजे : विविध फळे, पालेभाज्या, मोड
आलेली कडधान्ये.
(आ)
प्रथिने : मांस, अंडी, दुध, मासे.
(इ)
पिष्टमय पदार्थ : बटाटा, धान्यांची
पीठे, साबुदाणा, गहू, तांदूळ .
Parisar abhyas bhag 1 swadhya – Annaghatak questions and answers – Annaghatak prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 – 5vi swadhyay
4.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .
(अ)
……………..मुळे आपल्या शरीराला रोगांचा
प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.
उत्तर: जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा
प्रतिकार करण्याची शक्ती मिळते
(आ)
कॅल्शिअममुळे आपली हाडे ……………….होतात .
उत्तर: कॅल्शिअममुळे आपली
हाडे मजबूत होतात .
(इ) गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये
विविध प्रकारच्या ………………असतात.
उत्तर: गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध
प्रकारच्या शर्करा असतात.
(ई) सर्व अन्नघटकांचा योग्य त्या
प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला ………………आहार म्हणतात .
उत्तर: सर्व अन्नघटकांचा
योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित
आहार म्हणतात .
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
5. प्रश्नांची उत्तरे
लिहा.
(अ)
पिष्टमय पदार्थांच्या पचनातून
मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो ?
उत्तर: पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे
शरीराला उर्जा मिळते. ही उर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय
शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या उर्जेचा उपयोग होतो.
(आ)
तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते ?
उत्तर: धान्याचा कोंडा,
फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे
सर्व तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत.
(इ) कर्बोदके कशाला म्हणतात ?
उत्तर: पिष्टमय पदार्थ,
शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात.
(ई) कुपोषण कशाला म्हणतात ?
उत्तर: शरीराचे नित पोषण
होण्यासाठी आहारात सर्व अन्नघटक पुरेश्या व योग्य प्रमाणत मिळणे आवश्यक असते.
एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नित पोषण
होत नाही. याला कुपोषण असे म्हणतात.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
6. जोड्या जुळवा .
|
‘ अ ‘ गट |
‘ ब ‘ गट(उत्तरे) |
|
(१) स्निग्ध पदार्थ |
(आ) |
|
(२) प्रथिने |
(ई) कडधान्ये |
|
(३) जीवनसत्त्वे |
(इ) धान्याचा कोंडा |
|
(४) खनिजे |
(उ) लोह |
|
(५) पिष्टमय पदार्थ |
(अ) |
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *










