१०. गोमू माहेरला जाते स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | Gomu maherala jate swadhyay iyatta satavi marathi

इयत्ता सातवी विषय मराठी गोमू माहेरला जाते स्वाध्याय गोमू माहेरला जाते इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी पाठ दहावा
Admin

 

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी गोमू माहेरला जाते  | Swadhyay iyatta satavi marathi Gomu Maherala jate swadhyay


 गोमू माहेरला जाते   इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय | स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दहावा  माझी मराठी  | गोमू माहेरला जाते  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी

प्र. १. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.


(हा table पाहण्यासाठी मोबाईल TILT (आडवा ) करा.)


कवितेचे

कवी

कवितेचा

विषय

कवितेतील

पात्र

कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी

ग.दि.माडगुळकर

गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवऱ्याला क ओकण व तेथील माणसे तिला दाखवायची आहेत.

नाखवा , गोमू, गोमुचा नवरा.

निळी खाडी.

हिरवी झाडी

अबोली फुलांचा

ताटवा

उंच माड

कोकणी माणसे

गलबत, शीड, वारा.

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी गोमू माहेरला जाते  स्वाध्याय  गोमू माहेरला जाते   इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ दहावा  गोमू माहेरला जाते     गोमू माहेरला जाते  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी  गोमू माहेरला जाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी  Iyatta satavi Gomu maherala jate  swadhyay  Gomu maherala jate iyatta satavi swadhyay  7 th standard Gomu maherala jate swadhyay marathi  Iyatta Satavi Marathi guide  Satavi mrathi gomu mherala jate swadhyay



प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा.

(अ) गोमूचे माहेर-

उत्तर: कोंकण

 

(आ) कोकणची माणसं-

उत्तर: साधीभोळी


 सातवी मराठी गाईड pdf | सातवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता सातवी विषय मराठी गोमू माहेरला जाते  स्वाध्याय

प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.

 

(अ) कोकणची वैशिष्ट्ये

उत्तर:

१)   खाडीच्या किनाऱ्यावर हिरवीगर्द झाडी व उंच उंच माड आहेत.

२)   कोकणातली मनसे शहाळ्यासारखी गोड व साधीभोळी आहेत.

३)   भगव्या रंगाच्या आबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो.

४)   कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे.


हे सुद्धा पहा: 



(आ) खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

 

(अ) काळजात त्यांच्या भरली शहाळी

उत्तर: कोवळ्या नारळाला शहाळे म्हटले जाते. शहाळ्यातील पाणी हे मधुर खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची माने कोमल व स्वभाव गोड असतो.

 

(आ) झणी धरणीला गलबत टेकवा

उत्तर: गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल.

 

प्र. ४. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर: कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वर हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनंती कवी करत आहे.

 

खेळूया शब्दांशी.

 

(अ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

(१) नाखवा – दाखवा

(२) खाडी – झाडी

(३) भोळी – शहाळी

(४) साऱ्या – वाऱ्या

 

 

(आ) खालील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.

 

(१)   शीड

उत्तर: होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड


(२)  माड

उत्तर: नारळाचे झाड


(३)      खाडी

उत्तर: भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी


(४)   शहाळी

उत्तर: कोवळा नारळ


(५)     झणी

उत्तर:


(६)   गलबत

उत्तर:


  • तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.

उत्तर:  (विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गावात असणाऱ्या स्थळांचे वर्णन लिहावे)


Iyatta satavi Gomu maherala jate  swadhyay | Gomu maherala jate iyatta satavi swadhyay


  • आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.

उत्तर: महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, प.बंगाल .

 

  • आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या,शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.

उत्तर: रत्नागिरी, जयगड, विजयदुर्ग, देवगड, पारुळे, मुंबई, गणपतीपुळे, मुरुड.

 

  • खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

(अ) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.

उत्तर: सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.

 

(आ) आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.

उत्तर: आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.

 

(इ) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.

उत्तर: ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  1. हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा. 
  2. स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.


हे सुद्धा पहा: 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.