---Advertisement---

17.वस्त्र – आपली गरज इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | vastra aapali garj swadhyay prashn uttare 5

October 15, 2026 10:52 PM
---Advertisement---

१७.वस्त्र – आपली गरज स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. – पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वस्त्र – आपली गरज स्वाध्याय
 – वस्त्र – आपली गरज प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय.

१.            खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते , त्या वस्तूंची नावे वहीत लिहा .

(१)   पाण्याची बाटली (२) चेंडू (३) गोट्या (४)
लॅपटॉप (५) फ्लॉवरपॉट (६)मोबाइल (७) सायकल (८) स्कूटर (९) फोटोफ्रेम (१०) जेवणाचा
डबा यांपैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात
?

उत्तर: खालील वस्तू मला
माझ्याकडे असाव्यात असे वाटते.

 १)पाण्याची बाटली २)सायकल ३)जेवणाचा
डबा ४)चेंडू  

या वस्तू मी स्वतः वापरणार आहे. 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वस्त्र – आपली गरज स्वाध्याय वस्त्र – आपली गरज प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Vastra aapli garj questions and answers Vastra aapali garj  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

२. पारंपरिक वेशभूषेच्या
स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल
, त्याची नोंद
वहीत करा .

उत्तर: पारंपारिक वेशभूषेच्या
स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा १)सदरा २) धोतर ३)टोपी ४) उपरणे इत्यादी.
या कपड्यांची निवड करेन.

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वस्त्र – आपली गरज स्वाध्याय  वस्त्र – आपली गरज प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी  Parisar abhyas bhag 1 swadhya  Vastra aapli garj questions and answers Vastra aapali garj  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1  5vi swadhyay
image credit: https://stock.adobe.com

किंवा

पारंपारिक वेशभूषेच्या
स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा

नऊवारी साडी किंवा पैठणी हा पोशाख
करेन.

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वस्त्र – आपली गरज स्वाध्याय  वस्त्र – आपली गरज प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी  Parisar abhyas bhag 1 swadhya  Vastra aapli garj questions and answers Vastra aapali garj  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1  5vi swadhyay
image credit: https://stock.adobe.com/

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

Parisar abhyas bhag 1 swadhya – Vastra aapli garj questions and answers – Vastra aapali garj  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 – 5vi swadhyay

३.खालील तक्त्यात आपल्या
देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत . तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार
तक्त्यात लिहा .  

राज्याचे नाव

वस्त्र

 महाराष्ट्र

सदरा, धोतर, उपरणे, फेटा, नऊवारी साडी, पैठणी साडी.

ओडिशा

कटकी साडी, कुडता व गामुछा, बोमकाई, संबलपुरी साडी.

पश्चिम बंगाल

धोती, ढाक्का सिल्क साडी, बलुवरी साडी.

कर्नाटक

धोती, कुडता, लुंगी, पटोला साडी.

गुजरात

घागरा, चोळी, ओढणी, बांधणी साडी.

पंजाब

सलवार कमीज, कुडता पायजमा, फुलाकारी साडी.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories

Leave a Comment