१०. लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी | Lionardo The Vhinchi swadhyay iyatta aathavi mrathi.

इयत्ता आठवी मराठी लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Lionardo The Vhinchi swadhya

 लिओनार्दो दा व्हिंची या धड्याचे प्रश्न उत्तर | लिओनार्दो दा व्हिंची इयत्ता आठवी प्रश्न उत्तर| लिओनार्दो दा व्हिंची इयत्ता आठवी मराठी पाठ दहावा | इयत्ता आठवी लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय

प्र. १. फरक स्पष्ट करा.
लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक


चित्रकला

शिल्पकला

१.     शिल्पकलेपेक्षा श्रेष्ठ आहे.

१.चित्रकलेइतकी श्रेष्ठ नाही.

२.    यांत्रिक नाही. चित्रकाराची प्रतिभाशक्ती कार्यरत असते.

२.यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देते.

३.    चित्रकार आपल्याला हव्या त्या गोष्टी चित्रात भरतो.

३.शिल्पकार दगडाला नको असलेला भाग काढून टाकतो आणि शिल्प बनवतो.

 

Lionardo da vhinchi swadhyay prashn uttare 8vi  Lionardo da vhinchi iyatta 8vi mrathi prashn uttare  Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf  Iyatta 8vi mrathi swadhyay pdf  Iyatta 8vi vishy Marathi Lionardo da vhinchi swadhyay

    



प्र. २. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

 

(अ) ‘आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात’ या विधानामागील कारण.

उत्तर: त्यातली तंत्र समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात.

 

(आ) तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.

उत्तर:  त्याने आपली चित्रे, शिल्प, बांधलेल्या इमारती, पुल आणि आपले संशोधन हे सारे जगासाठी तो आपल्यामागे ठेऊन गेला हे त्याचे जगावर असलेले ऋण होय.

 

(इ) ‘चित्रकार’ म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.

उत्तर: 

१) चित्र काढताना त्या तल्लीनतेने भूक विसरून जाणे.

२) चित्रे अस्सल व्हावीत म्हून नानातऱ्हेचे प्रयोग करणे.

३) मोनालिसासारखे अद्वितीय चित्र काढणे या कारणांमुळे चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर झाले.

खेळूया शब्दांशी.

 

(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

 

(अ) तहानभूक विसरणे.

उत्तर:

वाक्य: केदार काम करताना तहानभूक विसरून जातो.

 

(आ) मंत्रमुग्ध होणे.

उत्तर: तल्लीन होऊन जाणे.

वाक्य : राधिका गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाली.

 

(इ) कोड्यात टाकणे

उत्तर:पेचात टाकणे.

वाक्य : सार्थक ने अवघड प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले.


 Lionardo da vhinchi iyatta 8vi mrathi prashn uttare | Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf | Iyatta 8vi mrathi swadhyay pdf | Iyatta 8vi vishy Marathi Lionardo da vhinchi swadhyay


(आ) खालील तक्त्यात दिलेल्‍या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे

विरामचिन्हाचे नाव

वाक्य

.

पूर्णविराम

राजू घरी गेला.

;

अर्धविराम

शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो;

पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी

भरत राहतो.

?

प्रश्नचिन्ह

तुझे नाव काय?

!

उद्गारवाचक चिन्ह

अबब! केवढा मोठा साप

‘   ’

एकेरी अवतरण चिन्ह

‘मारणे’ हे क्रियापद आहे.

“  ”

दुहेरी अवतरण चिन्ह

बाबा म्हणाले, खिडकी लाव.

 


  • खालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

 (१)    कोण ते लिहा.


(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

उत्तर : श्री. अविनाश शिवतरे

 

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

उत्तर:  श्री. सदाशिव शिंदे

 

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

उत्तर: रसिक


 इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता आठवी विषय मराठी लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय
Lionardo da vhinchi swadhyay prashn uttare 8vi | Lionardo da vhinchi iyatta 8vi mrathi prashn uttare


(२)चौकट पूर्ण करा.

 

(अ) शिबिरार्थींची संख्या

उत्तर:  पंचवीस


(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला

उत्तर:  चित्रकला


(इ) शिबिराचे ठिकाण

उत्तर:  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली.

 

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख

उत्तर:  १० डिसेंबर

 

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

उत्तर: 

१) शिबीर कशाचे

२) कुठे भरले?

३) शिबिराचा कालावधी

४) शिबिराच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष

५) प्रमुख पाहुणे

६) आभार प्रदर्शन कोणी केले.

 

हे सुद्धा पहा: 


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.