पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | paryavaran prakalp pdf | Evs project in marathi

Environmental project in Marathi Evs project in Marathi pdf Paryavarn prakalp in Marathi pdf download Paryavarn prakalp पर्यावरण प्रकल्प ११वी विषय
Admin

 पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प pdf | Environmental project information in marathi


 Project पर्यावरण प्रकल्प pdf  project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प  ११th पर्यावरण प्रकल्प ११वी विषय  प्रकल्प कार्य व जनरल कार्य


                    माझा अभ्यास (www.mazaabhyas.com) या शैक्षणिक वेबसाईटवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज या लेखाच्या माध्यमातून आपण Evs project in marathi language ( पर्यावरण प्रकल्प pdf ). सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प तसेच इतर evs project pdf सहित उपलब्ध करून देल्यंत आले आहेत. या प्रकल्पांच्या नमुन्यांतून तुम्हाला प्रकल्प प्रसातावना, प्रकल्प विश्लेषण, प्रकल्प उद्दिष्ट्ये, प्रकल्प निरीक्षणे यांसारख्या प्रकल्प लिहिताना  प्रकल्पामध्ये आवश्यक असणार्या सर्व मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.


(खाली पर्यावरण प्रकल्प विषय दिले आहेत. तुम्हांला हवा असलेला प्रकल्प पाहण्यासाठी खालील अनुक्रमणिकेत असलेल्या प्रकल्पाच्या नावावर क्लिक करा. ) 

Project पर्यावरण प्रकल्प pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११th पर्यावरण प्रकल्प ११वी विषय प्रकल्प कार्य व जनरल कार्य जलसुरक्षा प्रकल्प मराठी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प १२वी pdf Environmental project in Marathi Evs project in Marathi pdf Evs project in Marathi 11th Evss project in Marathi pdf download Evs project in Marathi language १२th environmental project in Marathi language pdf Paryavarn shikshan va jal suraksha prakalpa Paryavarn prakalp in Marathi pdf download Paryavarn prakalp


प्रकल्पाचे मूल्यमापन करीत असताना खालील मुद्दे विचारात घेतले जातील.

 

१ ) प्रकल्प प्रस्तावना  (प्रकल्प विषयाची निवड ) : 

            प्रस्तावना लिहित असताना आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या विषयाबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित असते.  

            उदा: निवडलेल्या पर्यावरण प्रकल्प विषयातून तुम्ही कोणती पर्यावरणीय समस्या मांडली आहे, प्रकल्पाचा हा विषय निवड करण्यामागे तुमचा हेतू काय होता, संकल्पना, निवडलेल्या प्रकल्प विषयाचा थोडक्यात इतिहास , त्या विषयाबद्दल नवीन माहिती तसेच निवडलेल्या विषयाची सध्याची स्थिती काय आहे यांसाख्या  घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी करावा.

 

२ ) विषयाचे महत्त्व :

            आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे. त्या प्रकल्प विषयाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे. याबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी ,शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे .

 

३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :

        ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला , त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे .

 

४ )प्रकल्प कार्यपद्धती : 

 प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

 

५ ) निरीक्षणे :

             निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे , आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी , तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य , मध्यमान , सहसंबंध , सरासरी , टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख , स्तंभालेख , पायआलेख , अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो.

 

६) निष्कर्ष : 

            विश्लेषणावरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर  प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा.

 

 

प्रकल्प करताना खालील मुद्द्यांचा प्रकल्पामध्ये अवश्य समावेश करा.  


१) प्रकल्प विषय प्रस्तावना
२)   विषयाचे महत्व
३)   प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये
४)   प्रकल्प कार्यपद्धती
५)  प्रकल्प निरीक्षणे
६)  विश्लेषण
७)  निष्कर्ष
८)   संदर्भ 

( खलील link वर क्लिक केल्यावर पुढील पर्याय दिसत असेल तर The page you were on is trying to send you to .....या पर्यावर क्लिक करा. )अ.क्र

प्रकल्पाचे नाव


१.


राष्ट्रीय  स्तरावर  झालेली पर्यावरण विषय चळवळ माहिती पर्यावरण प्रकल्प.
२.


अणुउर्जा तसेच मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्रकल्प३.


सांडपाणी व्यवस्थापन पर्यावरण प्रकल्प४.


नोबेल विजेत्या पर्यावरण वादींची माहिती प्रकल्प
५.


भारतातील आदिवासी समूहांची राज्यनिहाय यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि आदिवासी समूहाच्या पर्यावरण जतन करण्याच्या परंपरा प्रकल्प६.


जागतिक तापमानवाढ पर्यावरण प्रकल्प७.


ध्वनी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प८.


हवा प्रदूषण पर्यावरण प्रकल्प
९.


महाराष्ट्रावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती प्रकल्प
१०.


देशातील लुप्त होत जाणाऱ्या प्राण्यांची माहिती प्रकल्प

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प  ११th  पर्यावरण प्रकल्प ११वी विषय  प्रकल्प कार्य व जनरल कार्य  जलसुरक्षा प्रकल्प मराठी  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प १२वी pdf


 

अ.क्र

प्रकल्पाचे नाव

११.


रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घातक परिणाम प्रकल्प१२.


स्थानिक उद्योगाचे त्याच्या भोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम प्रकल्प१३.


सांडपाणी व्यवस्थापन पर्यावरण प्रकल्प१४.


सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास  प्रकल्प १५.


परिसरात सापडणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व प्रकल्प१६.


जागतिक तापमानवाढ पर्यावरण प्रकल्प
१७.


पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबाबत माहिती पर्यावरण प्रकल्प१८.


हवा प्रदूषण पर्यावरण प्रकल्प१९.


सौरउर्जा वापर काळाची गरज प्रकल्प
२०.


पाण्याचे स्थानिक स्त्रोत , प्रदूषणाची करणे व प्रतिबंधात्मक उपाय प्रकल्प


 

 Environmental project in Marathi  Evs project in Marathi pdf Evs project in Marathi 11th  Evs  project in Marathi pdf download

 

 

अ.क्र

प्रकल्पाचे नाव२१.


शेतीसाठी वापरली जाणारी कीटक नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यावरण प्रकल्प२२.


मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प२३.


वन्यजीव संवर्धन काळाची गरज पर्यावरण प्रकल्प२४.


तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम व धोके याबद्दल माझ्या शेजारी लोक जागरूक आहेत पर्यावरण प्रकल्प.२५.


परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास२६.


अपारंपरिक उर्जा वापर प्रकल्प पर्यावरण प्रकल्प२७.


जलसुरक्षा काळाची गरज२८.


शेततळे काळाची गरज प्रकल्प पर्यावरण प्रकल्प२९.


परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प३०.


पाणी टंचाई प्रकल्प

 Evs project in Marathi 11th  Evss project in Marathi pdf download  Evs project in Marathi language  १२th environmental project in Marathi language pdf


 

अ.क्र

प्रकल्पाचे नाव


३१.


लोकसंख्या वाढ ग्रामीण व शहरी प्रकल्प३२.


घनकचरा वर्गीकरण व व्यवस्थापन पर्यावरण प्रकल्प३३.


आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प३४.


टाकाउ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन प्रकल्प३५.


प्लास्टिक पुनर्चक्रीकरण प्रक्रिया प्रकल्प३६.


पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे भूजल पातळीत झालेली घट प्रकल्प३७.


औद्योगिक प्रदूषण प्रकल्प३८.


महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प३९.


पर्जन्य जल संचयन आणि त्याचे फायदे प्रकल्प४०.


ऐतिहासिक स्थळाला (किल्ला) भेट आणि तेथील पर्यावरणाचा अभ्यास प्रकल्प


 

 

 १२th environmental project in Marathi language pdf Paryavarn shikshan va jal suraksha prakalpa Paryavarn prakalp in Marathi pdf download Paryavarn prakalp

 

 

अ.क्र

प्रकल्पाचे नाव


४१.


नैसर्गिक संसाधने त्यांचे व्यवस्थापन व संवर्धन प्रकल्प४२.


अरण्याचा पर्यावरणीय अभ्यास प्रकल्प
४३.


शेतकऱ्यांचे  मित्र मानले जाणारे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इ. ची माहिती व त्यांच्या संवर्धनाचे महत्व  प्रकल्प४४.


जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट४५.


सांडपाणी शेतीसाठी वापरल्यास नदीचे प्रदुषण कमी करता येणे शक्य आहे.४६.


पाणी जतन करण्याच्या पद्धती व फायदे४७.


जल पुनर्भरण प्रकल्प४८.


जंगलतोड प्रकल्प किंवा वनांचा ऱ्हास पर्यावरण प्रकल्प४९.


शहरी भागातील पर्यावरणीय समस्या५०.


रिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प


 

 

अ.क्र

प्रकल्पाचे नाव


५१.


नैसर्गिक आपत्ती पर्यावरण प्रकल्प प्रकल्प५२.


मिश्र पिकशेती प्रकल्प पर्यावरण प्रकल्प५३.


हरित लेखापरीक्षण महत्व पर्यावरण प्रकल्प५४.


जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासणे व जलसुरक्षा  प्रकल्प५५.


दैनंदिन जीवनातील विज्ञान प्रकल्प५६.


क्षेत्रभेट प्रकल्प५७.


पिकांवरील रोगाचे प्रकार प्रकल्प५८.


सागरी प्रदूषण पर्यावरण प्रकल्प५९.


औषधी फळझाडांची माहिती प्रकल्प


६०.

 ✏✏✏✏✏✏ALL THE BEST ✏✏✏✏✏✏


 • खाली दिलेल्या शेअर बटण वर क्लिक करून हे प्रकल्प तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा. 

 • प्रकल्प माहिती कशी वाटली आम्हांला कमेंट करून सांगा. 

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.