आम्ही जाहिरात वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi Batami Vachato Swadhyay Tisari Marathi

आम्ही जाहिरात वाचतो प्रश्न उत्तरे आम्ही जाहिरात वाचतो इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Aamhi jahirat Vachato swadhyay pdf
Admin

आम्ही जाहिरात वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi Batami Vachato  swadhyay pdf


आम्ही जाहिरात वाचतो.

 

प्र. १. जाहिरात कशाची आहे ?

उत्तर: जाहिरात बालनाट्याच्या प्रयोगाबाबत आहे.

 

प्र. २. बालनाट्याचे नाव काय आहे ? बालनाट्य कोणत्या दिवशी आहे ?

उत्तर: बालनाट्याचे नाव चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. हे बालनाट्या २२ एप्रिल या दिवशी आहे.

 

प्र. ३. या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?

उत्तर: या नाटकाचे दिग्दर्शन रजनी चिपलककट्टी यांनी केले आहे.

 

प्र. ४. नाटक कोणासाठी आहे ? ते कशावरून कळते ?

उत्तर: नाटक लहान मुलांसाठी आहे. हे जाहिरातीच्या पहिल्याच ओळीवरून समजते. या मुलांनो या रे या, लवकर सारे नाटक पाहा !

 

इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
तिसरी मराठी प्रश्न उत्तर

प्र. ५. ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली, त्या दिवशी कोणता वार व तारीख असेल ? ते कशावरून कळते ?

उत्तर: ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली, त्या दिवशी शुक्रवार असेल व तारिक २१ एप्रिल असेल. हे उड्या शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी प्रयोग आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे काल शुक्रवार व २१ तारिख  असणार हे समजते.

 

इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | आम्ही जाहिरात वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi jahirat Vachato swadhyay

प्र. ६. आजच तिकीट खरेदी करा, असे जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल ? उदया तिकीट खरेदी केले तर चालेल का ?

उत्तर: तिकीटविक्री नाट्यगृहावर २१ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत चालू असणार आहे. त्यामुळे तिकीट आजच खरेदी करा असे सांगण्यात आले आहे. उद्या तिकीट खरेदी करू शकत नाही कारण तिकीटविक्री नाट्यगृहावर २१ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत चालू असणार आहे.

 

प्र. ७. सुमी तिकीट घ्यायला गेली. तिकीट देताना तिथले काका म्हणाले, "येताना टोप्या घालून या." त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल ?

उत्तर: बालनाट्याचा प्रयोग दुपारच्या वेळेत असल्याने बाहेर उन असणार त्यांमुळे उन्हापासून बचाव व्हावा यासाठी तिकीट देताना तिथले काकांनी टोप्या घालून यायला सांगितले.

 

Aamhi jahirat Vachato questions & Answers | 3ri marathi  Aamhi jahirat Vachato | iyatta tisri marathi swadhyay

प्र. ८. प्रत्येक तिकिटावर चिवडा-पाकीट मोफत मिळणार आहे. तुम्हांला चिवडा आवडतो का ? चिवड्याऐवजी काय मिळालेले तुम्हांला जास्त आवडेल ?

उत्तर: मला चिवडा खूप आवडतो. परंतु चिवड्याऐवजी पॉपकोर्न मिळालेले जास्त आवडतील.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.