सुरांची जादूगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी | Suranchi jadugiri swadhyay iyatta aathavi mrathi.

इयत्ता आठवी मराठी सुरांची जादूगिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Suranchi jadugiri swadhyay


सुरांची जादूगिरी इयत्ता आठवी प्रश्न उत्तर | सुरांची जादूगिरी इयत्ता आठवी मराठी पाठ पाचावा | इयत्ता आठवी सुरांची जादूगिरी स्वाध्याय 

 

प्र. १. चौकटी पूर्ण करा.


(अ)         गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये

उत्तर: 

१) मंद लयबद्ध व दमदार आवाज

२) जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज

३) पीठ होताना सौम्य सूर

४) गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट.

 

सुरांची जादूगिरी मराठी स्वाध्याय  सुरांची जादूगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी  सुरांची जादूगिरी या धड्याचे प्रश्न उत्तर  सुरांची जादूगिरी इयत्ता आठवी प्रश्न उत्तर  सुरांची जादूगिरी इयत्ता आठवी मराठी पाठ पाचावा  इयत्ता आठवी सुरांची जादूगिरी स्वाध्याय

(आ) आसमंतात भरलेले संमेलन

उत्तर: 

१) शब्दांचे

२)सुरांचे

३) आवाजांचे

 

Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf | Iyatta 8vi mrathi swadhyay pdf | Iyatta 8vi vishy Marathi Suranchi jadugiri swadhyay


प्र. २. एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

 

(अ) खेडे जिथे विसावते ते ठिकाण-

उत्तर: निसर्गाची लडिवाळ मांडी.

 

(आ) खेड्याला दिलेली उपमा-

उत्तर: रानफुले

 

(इ) लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्यप्र.

उत्तर: दळणाचे जाते.

  हे सुद्धा पहा / Read this also: 




३. का ते लिहा.


(अ) घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण ......

उत्तर: घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभतो.

 

(आ) कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण ......

उत्तर: कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण ते दुधासाठी आसुसलेले असते.

 

सुरांची जादूगिरी मराठी स्वाध्याय | सुरांची जादूगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी | सुरांची जादूगिरी या धड्याचे प्रश्न उत्तर | सुरांची जादूगिरी इयत्ता आठवी प्रश्न उत्तर | सुरांची जादूगिरी इयत्ता आठवी मराठी पाठ पाचावा 


प्र. ४. खालील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


(अ) पहाटेला पुरती जाग आली नव्हती.

उत्तर: अजून पूर्ण पाहत झालेली नव्हती

 

(आ) थोड्या वेळाने दिशांना आकार आला.

उत्तर: प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला त यामुळे सर्व दिसतील झाडे झुडपे दिसू लागली.

 

(इ) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.

उत्तर: आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो.

 

इयत्ता ८वी  मराठी सुरांची जादूगिरी स्वाध्याय | इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता आठवी विषय मराठी सुरांची जादूगिरी स्वाध्याय 


प्र. ५. योग्य जोड्या लावा.

 

‘अ’ गट

‘ब’ गट ( उत्तरे)

(१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू

 (ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात.

(२) सकाळचे हे संगीत

 (उ) वाद्यवृंदासारखे वाटते.

(३) एखादा पोपट

 (अ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो.

(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या  गळ्यातल्या घंटा म्हणजे

 (आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.

(५) कोंबड्यांचा कॉक्-कॉक् असा

(इ) ठेका धरणारा आवाज.

 

 


प्र. ६. ‘आवाजाची सोबत’ ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा .

उत्तर: खेडे गावामध्ये विविध प्रकारचे आवाज आपल्या सोबतीला असतात. परंतु हे आवाज शहरात कानावर पडत नाहीत. उदा. सकाळी पक्षांचा किलबिलाट, बांधलेल्या गाई, बकऱ्यांचे आवाज, जात्याचे आवाज यांसारखे आवाज शहरात कुठेही ऐकायला मिळत नाहीत. दिवस सुरु होण्यापूर्वीच सुरु होणारे आवाज हे दिवस संपला तरीही रात्रीपर्यंत आपली सोबत करतात. अशी आवाजाची सोबत हे संकल्पना आहे.

 


प्र.७. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.

ऐकावेसे वाटणारे आवाज

त्रासदायक वाटणारे आवाज

चिमण्यांची चिवचिव, पक्षांचे विविध आवाज, नदीची खळखळ, गाई-गुरांचे हंबरणे.

मिक्सरचा आवाज, वाहनांचे विविध आवाज, कारखान्यांचे आवाज, कुत्र्याचे भुंकणे.

 

 सुरांची जादूगिरी मराठी स्वाध्याय | सुरांची जादूगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी \ सुरांची जादूगिरी या धड्याचे प्रश्न उत्तर 



प्र.८. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा.


उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.

उत्तर:

१)    खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो.

२)    पहाटेला पुरती जाग आलेली नसते.३)    अंधाराला पिवळसर प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या सार्या  वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते.

***********

खेळूया शब्दांशी.

 

(अ) पाठाधारे विशेष्य-विशेषणांच्या जोड्या लावा

टाहो , तान , स्पर्श , कुर्रेबाज , मांडी  , झांज  , आवाज , आसुसलेला , किरटा  ,  भरभरीत

उत्तर:

विशेषण

विशेष्य

आसुसलेला

टाहो

कुर्रेबाज

तान

मुलायम

स्पर्श

भरभरीत

झांज

कीरटा

आवाज

लडिवाळ

मांडी

 


(आ) तक्ता पूर्ण करा.


शब्द

सामान्यरूप

विभक्ती प्रत्यय

सुराने

सुरा

ने

सुरात

सुरा

सुराचे

सुरा

चे

सुराला

सुरा

ला

सुराशी

सुरा

शी





  • ·        खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.

 

मी पत्र लिहितो.


(अ) लिहिणारा तो कोण ------मी------कर्ता

(आ) लिहिले जाणारे ते काय -----पत्र-----कर्म

(इ) वाक्यातील क्रिया कोणती-----लिहितो------ क्रियापद

 

 (१) कर्तरी प्रयोग

वाक्याच्या शेवटी ‘येणे’ या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

(१) मी शाळेतून आत्ताच आलो  (येणे)

(२) ती शाळेतून आत्ताच आली  (येणे)

(३) रवी शाळेतून आत्ताच आला. (येणे)

(४) विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले . (येणे)

 

  • कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पूर्ण करा.

(१) मुली क्रिकेट खेळतात . (खेळणे)

(२) तुम्ही क्रिकेट खेळता . (खेळणे)

(३) आम्ही क्रिकेट खेळतो . (खेळणे)

(४) जॉन क्रिकेट खेळतो . (खेळणे)

(५) समीरा क्रिकेट खेळते . (खेळणे)

 

हे सुद्धा पहा: 


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

सुरांची जादूगिरी मराठी स्वाध्याय

सुरांची जादूगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.