नव्या युगाचे गाणे स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी | Navya Yugache Gane swadhyay iyatta aathavi mrathi.

इयत्ता आठवी मराठी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Navya Yugache Gane  swadhyay


 नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी प्रश्न उत्तर | नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी मराठी पाठ दुसरा | इयत्ता आठवी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय | इयत्ता ८वी  मराठी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय


प्र. १. हे केव्हा घडेल ते लिहा.

(अ) दिव्य क्रांती-

उत्तर: विज्ञानाचा प्रकाश येईल , तेव्हा दिव्य क्रांती घडेल.

 

(आ) शून्यामधून विश्व उभारेल-

उत्तर: भव्य जिद्द असेल तेव्हा, शुण्य्तून विश्व उभारेल.

 

(इ) दुबळेपणाचा शेवट-

उत्तर: नवी चेतना अंतरी स्फुरेल तेव्हा, दुबळेपणाचा शेवट होईल.

 

नव्या युगाचे गाणे मराठी स्वाध्याय  नव्या युगाचे गाणे स्वाध्याय इयत्ता आठवी  नव्या युगाचे गाणे या धड्याचे प्रश्न उत्तर  नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी प्रश्न उत्तर  नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी मराठी पाठ दुसरा  इयत्ता आठवी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय  इयत्ता ८वी  मराठी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय  इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता आठवी विषय मराठी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय  Navya yugache gaane swadhyay prashn uttare 8vi  Navya yugache gane iyatta 8vi mrathi prashn uttare  Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf  Iyatta 8vi mrathi swadhyay pdf  Iyatta 8vi vishy Marathi Navya Yugache Gane swadhyay



प्र. २. खालील चौकटींतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.

उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.

विज्ञानाचा प्रकाश आला.

क्रांती घडली.

हृदयातील अशांततेचा वणवा विझला.

नैराश्य नष्ट झाले.

 

उत्तर:

  1. विज्ञानाचा प्रकाश आला.
  2. क्रांती घडली.
  3. हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
  4. उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
  5. नैराश्य नष्ट झाले.

 

 

प्र. ३. खालील अर्थांच्या ओळी शोधा.

 

(अ) माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो.

उत्तर: शून्यातून विश्व उभारू जिद्द असे भव्य

 

(आ) माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात.

उत्तर: नसान्सातून जोश उसळतो नव आशा चित्ती

 नव्या युगाचे गाणे या धड्याचे प्रश्न उत्तर \ नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी प्रश्न उत्तर \ नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी मराठी पाठ दुसरा


प्र. ४. तक्ता पूर्ण करा.

 

कवीला नको असणाऱ्या गोष्टी

विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी

(१)नैराश्या

(१) नवी आशा

(२) दुबळेपणा

(२) नवी चेतना

(३) खिन्नता/दीनता

(३) दिव्या क्रांती

 

 हे सुद्धा पहा / Read this also: 


प्र. ५. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

(अ) ‘नवसूर्य पहा उगवतो’, ‘संघर्ष पहा बहरतो’ या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: ‘नवसूर्य पहा उगवतो’ : सूर्योदय झाल्याने जसा अंधार नाहीसा होत तसा विज्ञानरुपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे. नवनवीन शोध लागत आहे जसे की, संगणक, विज्ञान या मुळे जग अगदी जवळ आले आहे.

संघर्ष पहा बहरतो : पूर्वी माणूस आरोग्य, दुष्काळ, अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे. विज्ञानामुळे माणसाने प्लेग, कॉलरा नष्ट केले. शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते. या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे.


 इयत्ता ८वी  मराठी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय \ इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता आठवी विषय मराठी नव्या युगाचे गाणे स्वाध्याय


(आ) कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.

उत्तर: विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडेल, नवयुग निर्माण होईल, आपण शून्यातून विश्व उभारू, आपला उत्कर्ष होईल, आपण प्रगती करू, निराशा नष्ट होऊन नवे तेज येईल, दुबळेपण जाऊन नवी चेतना येईल, उत्कर्ष झळकेल, संघर्ष बहरेल, जोश उसळून चित्रात नव्या आशा फुलतील, अशा कवितेतून कवीचा आशावाद स्पष्ट झाला आहे.

 

 

खेळूया शब्दांशी.


(अ) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.

उत्तर:

पुढती – क्रांती

विझला – दिसला

ज्वाला – माला

उगवतो – झळकतो- बहरतो

दिव्य – भव्य

गेले – आले

चित्ती – पुढती

 

Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf | Iyatta 8vi mrathi swadhyay pdf | Iyatta 8vi vishy Marathi Navya Yugache Gane swadhyay


(आ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.

(१) उजेड-

उत्तर: प्रकाश

 

(२) रस्ता-

उत्तर: मार्ग

 

(३) तेज-

उत्तर: प्रभा

 

(४) उत्साह

उत्तर: जोश

 

प्रकल्प : विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा.

 

क्षेत्र

या क्षेत्रांतील नवनवीन साधने

(१) बांधकाम-

कॉंक्रीट मशीन, ड्रील मशीन, कटर

(२) शिक्षण-

ई-लर्निग , संगणक, स्मार्ट बोर्ड.

(३) वैद्यकीय-

सिटी स्कॅन , एमआरए मशीन

(४) हवामानशास्त्र-

भूकंप मापक यंत्र, जलमापक यंत्र.

(५) कृषी-

ट्रकटर, फवारणी मशीन.

(६) मनोरंजन-

मोबाईल, दूरदर्शन, संगणक.

(७) खगोलशास्त्र-

दुर्बीण.

(८) संरक्षणशास्त्र-

मशीन गन, परमाणु अस्त्र.



हे सुद्धा पहा: 


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.