१३.रासायनिक बदल व रासायनिक बंध आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Rasayanik badal v rasayanik bandh swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan

आठवी सामान्य विज्ञान पाठ तेरावा प्रश्न उत्तरे रासायनिक बदल व रासायनिक बंध | 8vi samanya vidnyan Rasayanik badal v rasayanik bandh prashn uttare

आठवी सायन्स स्वाध्याय रासायनिक बदल व रासायनिक बंध | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान रासायनिक बदल व रासायनिक बंध | रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय | रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उ

1. कंसात दिलेल्‍या पदांपैकी योग्‍य पद रिकाम्‍या जागी भरून वाक्‍य पूर्ण करा.

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्‍पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्‍टक, द्विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

अ. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्‍पादिते यांच्यामध्ये................ काढतात.

उत्तर: रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्‍पादिते यांच्यामध्ये बाण काढतात.

आ. लोखंडाचे गंजणे हा..............होणारा रासायनिक बदल आहे.

उत्तर: लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे.

Iyatta 8vi path 13 aamla aamlari olakh आठवी सायन्स स्वाध्याय रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान रासायनिक बदल व रासायनिक बंध रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा तेरावा स्वाध्याय Rasayanik badal v rasayanik bandh swadhyay Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay Rasayanik badal v rasayanik bandh 8vi samanya vidnyan swadhyay

इ. अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्‍यात विशिष्‍ट ............ निर्माण होतो त्‍यावरून ओळखता येते.

उत्तर: अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्‍यात विशिष्‍ट वास निर्माण होतो त्‍यावरून ओळखता येते.

ई. परीक्षानळीतील कॅल्‍शिअम हायड्रॉक्‍साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्‍यास काही वेळाने द्रावण ..... होते.

उत्तर: परीक्षानळीतील कॅल्‍शिअम हायड्रॉक्‍साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्‍यास काही वेळाने द्रावण दुधाळ होते.

उ. लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्‍यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे  होतात, म्‍हणजेच हा .......... बदल आहे.  

उत्तर: लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्‍यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे  होतात, म्‍हणजेच हा रासायनिक बदल आहे. 

ऊ. श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक  ................. आहे.

उत्तर: श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक  अभिक्रियाकारक आहे.

ए. सोडिअम क्‍लोराइड हे ........... संयुग आहे, तर  हायड्रोजन क्‍लोराइड हे ......... संयुग आहे.

उत्तर: सोडिअम क्‍लोराइड हे आयनिक संयुग आहे, तर  हायड्रोजन क्‍लोराइड  सहसंयुज संयुग आहे.

ऐ. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्‍येक हायड्रोजनचे  इलेक्‍ट्रॉन ......... पूर्ण असते.

उत्तर: हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्‍येक हायड्रोजनचे  इलेक्‍ट्रॉन द्विक पूर्ण असते.

ओ. क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्‍ट्रॉनांचे ............... होऊन Cl2 हा रेणू तयार होतो.

उत्तर: क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्‍ट्रॉनांचे संदान होऊन Cl2 हा रेणू तयार होतो.

Rasayanik badal v rasayanik bandh swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay Rasayanik badal v rasayanik bandh | 8vi samanya vidnyan swadhyay

2. शाब्‍दिक समीकरण लिहून स्‍पष्‍ट करा.

अ. श्वसन हा एक रासायनिक बदल आहे.

उत्तर: शाब्‍दिक समीकरण : ग्लुकोज + ऑक्सिजन -----श्वसन-----à कार्बन डायऑक्साईड + पाणी

        ह्या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्‌वासावाटे कार्बन डायऑक्‍साइड वायू व पाण्याची वाफ बाहेर पडतात. सखोल अभ्‍यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेल्‍या हवेतील ऑक्‍सिजनची पेशींमधील ग्‍लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्‍साइड व पाणी हे तयार होतात . म्हणून श्वसन हा रासायनिक बदल आहे.

आ. धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्‍याने दुष्‍फेन पाणी सुफेन होते.

उत्तर:शाब्दिक समीकरण : कॅल्शिअम क्लोराईड + सोडीअम कार्बोनेट ---------------à कॅल्शिअम कार्बोनेट + सोडीअम क्लोराईड

                    दुष्फेन पाण्यात कॅल्‍शिअम व मॅग्‍नेशिअमचे क्‍लोराइड व सल्‍फेट हे क्षार विरघळलेले असतात. हे दुष्‍फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्‍यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. त्‍यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्‍शिअम व मॅग्‍नेशिअमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. पाण्यातील विरघळलेले कॅल्‍शिअम व मॅग्‍नेशिअमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्‍याने पाणी सुफेन होते.

इ. विरल हायड्रोक्‍लोरिक आम्‍लामध्ये टाकल्‍यावर चुनखडी चूर्णदिसेनासे होते.

उत्तर: शाब्दिक समीकरण : विरल हायड्रोक्लोरिक आम्ल + चुनखडी ----------à कॅल्शिअम क्लोराईड + कार्बन डायऑक्साईड + पाणी

विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चुनखडी ची पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होता. या अभिक्रीयेमध्ये द्रावणीय कॅल्शिअम क्लोराईड, पाणी व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात. अशा रीतीने चुनखडीची पूड विरघळते व दिसेनाशी होते.

 हे सुध्दा पहा : 

१) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  

ई. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्‍यावर बुडबुडे दिसतात.

उत्तर: शाब्दिक समीकरण : सायट्रिक आम्ल + सोडियम बायकार्बोनेट  --------à कार्बन डायऑक्साईड + सोडीअम सायट्रेट

                        लिंबू रसामध्ये सायट्रिक आम्ल असते या आम्लाची खाण्याच्या सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट  बरोबर अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्याच्या स्वरुपात तयार होताना दिसतो.

3. जोड्या जुळवा.

उत्तरे

अ. प्रकाशसंश्लेषण

रासायनिक बदल

आ.पाणी

सहसंयुज बंध

इ. सोडिअम

आयनिक संयुग

ई. पाण्यात मीठ

भौतिक बदल

उ. कार्बन

ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक

ऊ. फ्लुओरिन

इलेक्‍ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती

ए. मॅग्‍नेशिअम

ॠण आयन बनण्याची प्रवृत्ती

रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | nइयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय |इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा तेरावा स्वाध्याय \ Rasayanik badal v rasayanik bandh swadhyay

4. घटक अणुंपासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्‍ट्रॉन संरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा.

अ. सोडिअम क्‍लोराइड

उत्तर:

Iyatta 8vi path 13 aamla aamlari olakh आठवी सायन्स स्वाध्याय रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान रासायनिक बदल व रासायनिक बंध रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय  रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf  रासायनिक बदल व रासायनिक बंध इयत्ता आठवी स्वाध्याय इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा तेरावा स्वाध्याय  Rasayanik badal v rasayanik bandh swadhyay Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay Rasayanik badal v rasayanik bandh 8vi samanya vidnyan swadhyay

आ. पोटॅशिअम फ्लुओराइड

इ. पाणी

ई.हायड्रोजन क्‍लोराइड

****************

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.