७. मुग्धा लिहू लागली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी |Mugdha Lihu Lagali Swadhyay Tisari Marathi

मुग्धा लिहू लागली प्रश्न उत्तरे मुग्धा लिहू लागली इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Mugdha Lihu Lagali swadhyay pdf Mugdha Lihu Lagal
Admin

मुग्धा लिहू लागली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Mugdha Lihu Lagali swadhyay pdf


मुग्धा लिहू लागली प्रश्न उत्तरे मुग्धा लिहू लागली इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Mugdha Lihu Lagali swadhyay pdf Mugdha Lihu Lagali swadhyay


प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता ?

उत्तर: मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता.


(आ) समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते ?

उत्तर: समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक आले होते.


(इ) बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते ?

उत्तर: बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी रोजनिशी दिली होती.


(ई) मुग्धाला आपली चूक का कळू लागली ?

उत्तर: एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली कि ती कागदावर लिहू लागली त्यामुळे तिला तिची चूक कळू लागली.


 Mugdha Lihu Lagali Questions & Answers | 3ri marathi  Mugdha Lihu Lagali | iyatta tisri marathi swadhyay


प्र. २. कोण, कोणास म्हणाले ?

 

(अ) "चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही.

उत्तर: असे, बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या.

 

(आ) "मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता."

उत्तर: असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले.

 

(इ) "हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय."

उत्तर: असे, प्रमुखपाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले.

 

(ई) "आणि मी एक साहित्यिक झालो."

उत्तर: असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले.

 

प्र. ३. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्ये लिहा.

(संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनाशी, गमतीजमती)

 

(अ) पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या..................सांगितल्या.

उत्तर: पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या.

 

(आ) बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात.............घडत गेलं.

उत्तर: बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं.

 

(इ) त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी...........झाली.

उत्तर: त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली.

 

(ई) मुग्धाने................ पक्के ठरवले, नवीन वर्षाचा............ केला.

उत्तर: मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प  केला.

 

(उ) मुग्धाची.................. कळी फुलायला लागली.

उत्तर: मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली.

 

इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf | तिसरी मराठी प्रश्न उत्तर | मुग्धा लिहू लागली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी


प्र. ४. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा.

उदा., गमतीजमती


(अ) बारीक

उत्तर: बारीकसारीक


(आ) जिकडे

उत्तर: जिकडेतिकडे


(इ) काटे

उत्तर: काटेकुटे


(ई) दगड

उत्तर: दगडगोटे


(उ) चढ

उत्तर: चढउतार


(ऊ) पाला

उत्तर: पालापाचोळा


इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय

प्र. ५. खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर/शब्द लावून नवीन शब्द तयार करा.

उदा., बोल - अबोल

(सु, गैर, अ)


(अ) संवाद

उत्तर: सुसंवाद


(आ) हजर

उत्तर: गैरहजर


(इ) न्याय

उत्तर: अन्याय


प्र. ६. एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली, की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो.

उदा., संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा.

त्यासाठी 'सु', '', 'कु' ही अक्षरे वापरा.


मुग्धा लिहू लागली प्रश्न उत्तरे मुग्धा लिहू लागली इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Mugdha Lihu Lagali swadhyay pdf Mugdha Lihu Lagal


उत्तर:

(आ) प्रसिद्ध

1) सुप्रसिद्ध

2) कुप्रसिद्ध

 

(इ)योग्य

1)   अयोग्य

2)   सुयोग्य

 

प्र. ७. खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा.

(अ) पक्के

उत्तर: सक्के, धक्के, शिक्के, टक्के, बुक्के.


(आ) संपत्ती

उत्तर: विपत्ती, आपत्ती, हत्ती, वृत्ती.

 

प्र. ८. खालील शब्द पाहा. तसेच लिहा.


मुग्धा, बक्षीस, आमंत्रण, खुर्ची, गोष्टी, प्रसंग, परिवर्तन, शब्दसंपत्ती, नित्यक्रम, निश्चय, संकल्प, प्रोत्साहन, कौतुक, वर्णन, मैत्रिणी, मनाविरुद्ध, कल्पना, प्रसिद्ध.

उत्तर: मुग्धा, बक्षीस, आमंत्रण, खुर्ची, गोष्टी, प्रसंग, परिवर्तन, शब्दसंपत्ती, नित्यक्रम, निश्चय, संकल्प, प्रोत्साहन, कौतुक, वर्णन, मैत्रिणी, मनाविरुद्ध, कल्पना, प्रसिद्ध.


*********

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.