८. ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Te Aamar Hutatme Zale Swadhyay Tisari Marathi

ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी ते अमर हुतात्मे झाले प्रश्न उत्तरे ते अमर हुतात्मे झाले इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhy
Admin

ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Te Aamar Hutatme Zale
swadhyay pdf


तिसरी मराठी प्रश्न उत्तर ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी ते अमर हुतात्मे झाले प्रश्न उत्तरे ते अमर हुतात्मे झाले इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Te Aamar Hutatme Zale swadhyay pdf

 

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

 

(अ) या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे ?

उत्तर: ज्यांनी देशासाठी लढताना आपले बलिदान दिले , त्यांना या कवितेत अमर हुतात्मे म्हटले आहे.

 

(आ) आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले ?

उत्तर: आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली.

 

प्र. २. कवितेच्या ओळी पूर्ण करा.


(अ) सोडिले सर्व घरदार

....................

......................

ते देशासाठी लढले !

उत्तर:

(अ) सोडिले सर्व घरदार

त्यागीला सुखी संसार

ज्योतीसम जीवन जगले

ते देशासाठी लढले !

 

(आ) हा राष्ट्रध्वज साक्षीला

...........................

..........................

ते देशासाठी लढले !

उत्तर:

(आ) हा राष्ट्रध्वज साक्षीला

करू आपण वंदन याला

जयगीत गाऊया अपुले

ते देशासाठी लढले !


Te Aamar Hutatme Zale Questions & Answers | 3ri marathi  Te Aamar Hutatme Zale | iyatta tisri marathi swadhyay


प्र. ३. खालील शब्द वाचा. तसेच लिहा.

हुतात्मा, त्याग, ज्योतीसम, स्वतंत्र, राष्ट्र, ध्वज.

उत्तर: हुतात्मा, त्याग, ज्योतीसम, स्वतंत्र, राष्ट्र, ध्वज.


इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf

-------------

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.