इयत्ता नववी विषय मराठी मातीची सावली स्वाध्याय | Matichi Savali 9vi marathi
मातीची सावली स्वाध्याय इयत्ता नववी | मातीची सावली स्वाध्याय | मातीची सावली स्वाध्याय pdf
प्र.१. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
प्र. २. खालील तक्ता पर्ण करा.
Matichi Savali swadhyay iyatta navvi | Matichi Savali swadhyay | Matichi Savali marathi pdf
प्र.
३. आकृती पूर्ण करा.
(अ)
(आ) पाठाच्याआधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्याआधारे वर्णन
करा.
प्र. ४. ओघतक्ता तयार करा.
प्र. ५. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
(अ) "आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते."
(आ) "त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी."
Matichi Savali marathi 9th | Matichi Savali swadhyay marathi
प्र. ६. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
(अ) टकळी चालवणे-
(१) सूत कातणे.
(२) सतत बोलणे.
(३) वस्त्र विणणे.
(आ) नाळ तुटणे-
(१) मैत्री जमणे.
(२) संबंध न राहणे.
(३) संबंध जुळणे.
प्र. ७. खालील अर्थाची वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले -
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
Matichi Savali swadhyay iyatta 9 vi marathi | iyatta Matichi Savali swadhyay
प्र.८. स्वमत.
(अ) 'मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?' या फरसूच्या विधानाशी तुम्ही
सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
(आ) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
(इ) 'मातीची सावली' या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तमच्या शब्दांत लिहा.
*********




