इयत्ता नववी विषय मराठी एक होती समई स्वाध्याय | Ek Hoti Samai Class 9
Ek Hoti Samai swadhyay iyatta navvi | Ek Hoti Samai swadhyay | Ek Hoti Samai marathi pdf
प्र. १. चौकटी पूर्ण करा.
(अ) कोसबाडच्या
टेकडीवरील समई म्हणून ओळख-
(आ) रोपट्याचा
वटवृक्ष झालेली संस्था -
(इ) आयुष्याचा
पाया भक्कम करणारे -
(ई) भाकरीच्या
शोधात आयुष्य गमावणारे -
प्र. २. खालील घटनांचे परिणाम लिहा.
एक होती समई स्वाध्याय | एक होती समई स्वाध्याय pdf | एक होती समई स्वाध्याय मराठी
प्र. ३. कार्यक्षेत्र लिहा.
प्र. ४. का ते लिहा.
(अ)
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
(आ)
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
प्र. ५. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. भातुकलीचा खेळ, ज्ञानयज्ञ, ज्ञानगंगा, पाऊलखुणा
iyatta navvi natyanchi ghatta vin swadhyay | Ek Hoti Samai marathi 9th | Ek Hoti Samai swadhyay marathi
प्र. ६. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.
(अ) व्रताने
स्वतःला बांधणाऱ्या-
(आ) नेमाने
स्वतःला बांधणारा-
(इ) गावातील
रहिवासी-
(ई)
तिन्हाइताच्या भूमिकेतून बघणारा-
प्र. ७. खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
उदा.
(१) सापेक्ष x निरपेक्ष
(२) अनावृष्टी x अतिवृष्टी
(१) अनाथ x
(२) दुश्चिन्ह x
(३) सुपीक x
(४) पुरोगामी x
(५) स्वदेशी x
(६) विजातीय x
प्र.८. स्वमत.
(१) अनुताई वाघ
यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
(२) 'समई हे
सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे'. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट
करा.
एक होती समई स्वाध्याय इयत्ता नववी | एक होती समई स्वाध्याय
भाषाअभ्यास
उपमेय व उपमान यांच्यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा आपण अभ्यास
केला. आता इतर काही
अलंकार पाहूया.
(३) दृष्टान्त अलंकार :
• खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., चंदनाचे हात। पायही चंदन
तुका म्हणे तैसा। सज्जनापासून
पाहता अवगुण। मिळेचिना
(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात
..........आणि...........
(२) (अ) चंदनाचा विशेष गुण-
(आ) संतांचा विशेष गुण-
चंदन सर्वांगाने सुगंधित-त्रिकालाबाधित सत्य
सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण दिले
आहे.
• दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये-
(१) एखादी गोष्ट पटवून देणे.
(२) ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे.
• एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले
जाते, तेव्हा 'दृष्टान्त' अलंकार
होतो.
• खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा.
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार ।
(१) संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात.
(२) रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो.
(३) मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते.
(४) संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात.
(५) मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात.
********