इयत्ता नववी विषय मराठी हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय | Hasyachitrantil Mul Class 9
Hasyachitrantil Mul swadhyay iyatta navvi | Hasyachitrantil Mul swadhyay | Hasyachitrantil Mul marathi pdf
प्र. १. खालील फरक लिहा.
प्र. २. वैशिष्ट्ये लिहा.
प्र. ३. 'व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे', हा विचार सोदाहरण
स्पष्ट करा.
प्र. ४. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही
एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दांत लिहा.
9th std Marathi Swadhyay | Hasyachitrantil Mul swadhyay iyatta 9 vi marathim | miyatta navvi natyanchi ghatta vin swadhyay
प्र. ५. 'व्यंगचित्र रेखाटणे' ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता
असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
प्र. ६. 'लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे', याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय मराठी | हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय \ इयत्ता नववी मराठी हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय
भाषाभ्यास
(४) चेतनगुणोक्ती अलंकार :
• खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., "नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
.. तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।" (कृ.ब.निकुम्ब)
(१) वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या?
(२) अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात ?
(३) अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
• चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये-
(१) अचेतन वस्तूंना सचेतन मानले
जाते.
(२) त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात.
• अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा 'चेतनगुणोक्ती' अलंकार होतो.
• खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटींत उत्तरे लिहा.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट-
(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती-
(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे?
*******


