११. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Vahatuk v Sandeshvahan swadhyay pdf
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
9vi bhugol swadhyay 11 Vahatuk v Sandeshvahan | स्वाध्याय वाहतूक व संदेशवहन इयत्ता नववी भूगोल
प्रश्न १. फरक स्पष्ट करा.
(अ) लोहमार्ग व रस्तेमार्ग.
(आ) वाहतूक व संदेशवहन.
(इ) पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने.
प्रश्न २. सविस्तर उत्तरे लिहा.
(अ) वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे विधान स्पष्ट करा.
(आ) टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा.
(इ) भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते ?
वाहतूक व संदेशवहन प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 11 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 11 | वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 9वी
प्रश्न ३. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.
(अ) विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे.
(आ) टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा.
(इ) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग.
(ई) महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे.
प्रश्न ४. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा.
**********