3.पडघमवरती टिपरी पडली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Padaghamvarati Padali Tipari Swadhyay Tisari Marathi

पडघमवरती टिपरी पडली प्रश्न उत्तरे पडघमवरती टिपरी पडली इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Padaghamvarati Padali Tipari
Admin

पडघमवरती टिपरी पडली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Padaghamvarati Padali Tipari  swadhyay pdf


इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय| इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय | पडघमवरती टिपरी पडली  स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी


इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf तिसरी मराठी प्रश्न उत्तर iyatta tisri marathi swadhyay




प्र. १. थोडक्यात उत्तरे सांगा.


(अ) कौलारावर काय पडत आहे ?

उत्तर: कौलावर पावसाचे थेंब पडत आहेत.

 

(आ) 'म्हातारी ढगात हरभरे भरडते' असे का म्हटले असावे ?

उत्तर: ढगात विजांचा गडगडात होत होता. विजांचा आणि हरभरे भरडण्याचा आवाज सर्खाच्च येतो, म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले असावे.

 


प्र. २. काय झाले ?


काय झाले ?

कसा आवाज आला?

(अ)पडघमवरती टिपरी पडली

तडम् तड्तड् तडम्,

(आ) ढग गडगडू लागले

गड्गड् गडम्,

(इ) वीज कोसळली

कडम् कड्कड् कडम्

 

प्र. ३. समानार्थी शब्द वाचा व लिहा.

 

(अ) ढग - मेघ, घन

(आ) वीज - चपला, विद्युत

(इ) जल - पाणी, उदक

(ई) धरती - धरणी, जमीन

 

Padaghamvarati Padali Tipari Questions & Answers | 3ri marathi Padaghamvarati Padali Tipari

प्र. ४. खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा.

उदा., हरभरे भरडण्यासाठी - जातं

(अ) गहू दळण्यासाठी

उत्तर: जातं / गिरणी

 

(आ) बाजरी पाखडण्यासाठी

उत्तर: सूप

 

(इ) मसाला वाटण्यासाठी

उत्तर: खलबत्ता

 

(उ) चहा गाळण्यासाठी

उत्तर: गाळणी

 

(ऊ) काकडी कापण्यासाठी

उत्तर: सुरी , विळी.

 

पडघमवरती टिपरी पडली  प्रश्न उत्तरे | पडघमवरती टिपरी पडली  इयत्ता तिसरी स्वाध्याय
Teesri marathi swadhyay pdf | Padaghamvarati Padali Tipari k

प्र. ५. 'पडघमवरती टिपरी पडली' असे कवितेत म्हटले आहे. खरेतर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली; पण कवीने 'पडघमवर टिपरी वाजवली' असे न म्हणता 'टिपरी पडली' असे म्हटले आहे. आता खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा.

उदा., कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली, म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली.

(अ) सुभानराव निवडणुकीत पडले.

उत्तर: सुभानराव निवडणुकीत हरले.

 

(आ) कैरी पिवळी पडली.

उत्तर: कैरी पिकली.

 

(इ) समीरा आजारी पडली.

उत्तर: समीराची तब्येत बिघडली.

 

(ई) खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला.

उत्तर: खाऊ नाही मिळाला म्हणून रमेश नाराज झाला.

 

(उ) काल रात्री खूप पाऊस पडला.

उत्तर: काल रात्री खूप पाउस आला.

 

प्र. ६. 'तड्तड्' यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हांला माहीत असलेले नादमय शब्द सांगा.

उत्तर:

1)   गड्गड्

2)   कड्कड्

3)   सळसळ

4)   खड्खड्

 


प्र. ७. तुम्हांला पावसात भिजायला आवडते का ? भिजल्यावर तुम्हांला काय वाटते ते सांगा व लिहा.

उत्तर:

            हो , मला पावसात खूप खूप भिजायला आवडते. पावसात भिजल्यावर मला खूप आनंद होतो. पावसात खूप खूप खेळावं वाटते. पाण्यात उड्या माराव्या लागतात.


पडघमवरती टिपरी पडली  प्रश्न उत्तरे पडघमवरती टिपरी पडली  इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Padaghamvarati Padali Tipari


*********

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.