आम्ही बातमी वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi Batami Vachato Swadhyay Tisari Marathi

आम्ही बातमी वाचतो प्रश्न उत्तरे आम्ही बातमी वाचतो इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Aamhi Batami Vachato swadhyay pdf
Admin

आम्ही बातमी वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi Batami Vachato swadhyay pdf

तिसरी मराठी प्रश्न उत्तर आम्ही बातमी वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी  Aamhi Batami Vachato swadhyay  Aamhi Batami Vachato Questions & Answers 3ri marathi Ranvedi iyatta tisri marathi swadhyay


आम्ही बातमी वाचतो

 

प्र. १. उत्तरे लिहा.


(अ) बातमी कशाविषयीची आहे ?

उत्तर:  वरोरामध्ये खूप पाउस पडल्याची बातमी आहे.

 

(आ) बातमीचे शीर्षक काय आहे ?

उत्तर: मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे बातमीचे शीर्षक आहे.

 

(इ) शीर्षकावरून तुम्हांला काय कळले ? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा.

उत्तर: वरोरा तालुक्यात सर्वत्र खूप पाऊस कोसळला व जागोजागी पाणी साचले होते. वरोरा जलमग्न हे दुसरे शीर्षक देता येईल.

 

(ई) वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागांत पाणी साचले ?

उत्तर: वरोरा येथील बस्थानाकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता व शिक्षक वसाहत या भागांत पाणी साचले होते.

 

(उ) वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे, ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते ?

उत्तर:वरोरा तालुका चंद्रपूर जिल्यात आहे.

‘वरोरा तालुक्यात इतका पाउस असताना शेजाचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते.’ या वाक्यावरून वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे हे समजते.

 

आम्ही बातमी वाचतो प्रश्न उत्तरे | आम्ही बातमी वाचतो इयत्ता तिसरी स्वाध्याय
Teesri marathi swadhyay pdf | Aamhi Batami Vachato swadhyay pdf


(ऊ) ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे? ते कसे ठरवले ?

उत्तर: ही बतमी ऑगस्ट महिन्यातली आहे. कारण बातमीमध्ये ‘संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला’ हे वाक्य आहे. तसेच बातमी जुलै नंतरच्या ऑगस्ट महिन्याच्या आठ तारखेची आहे.

 

(ए) वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा. लिहा. त्यांतील जोडाक्षरे अधोरेखित करा.

उत्तर:

·       झालेल्या

·       चारच्या

·       बसस्थानकाचा

·       रस्ता

·       गेल्यामुळे

·       छत्र्या

·       नव्हता

·       आपापल्या

·       ओसरल्यावर

·       जिल्ह्याचा

·       राहिल्याचे

·       मध्यम

·       स्वरूपाचा

·       पडण्याची

·       शक्यता

·       खात्याने

 

इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf


आम्ही असेही बोलतो


·                   रशीद आणि पारू या दोघांनी लिहिलेले वर्णन वाचा व खालील तक्ता पूर्ण करा. रशीद आणि पारूच्या  जोडीला तुमचा शब्द शेवटच्या रकान्यात लिहा.

 

आम्ही असेही बोलतो इयत्ता तिसरी मराठी | तिसरी मराठी स्वाध्याय आम्ही असेही बोलतो. | Aamhi asehi bolto iyatta 3ri swadhyay


 

उत्तर:

 

 

रशीद चा शब्द

पारुचा शब्द

माझा शब्द

करडा

डबा

टिफिन

माड

नारळ

नारळ

सांकव

तात्पुरता पूल

पूल

गोठण

विसाव्याची जागा 

विसाव्याची जागा

गोवारी

गुराखी

गुराखी

फासान

वेगाने

जोरात

वाकन

वळण

वळण

आम्ही

आम्ही

आम्ही

केल्ट

माकडांच पिल्लू

पिल्लू

पाकट धरली

पाठलाग केला

मागे लागला

लई जोरात

फारच

खूपच

 

Aamhi Batami Vachato Questions & Answers | 3ri marathi Ranvedi | iyatta tisri marathi swadhyay




*******

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.