५. वृष्टी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Vrushti Swadhyay 9vi Bhugol

वृष्टी प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५ इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५ वृष्टी स्वाध्याय 9वी
Admin

५. वृष्टी स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Vrushti swadhyay pdf 


वृष्टी प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५ इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५ वृष्टी स्वाध्याय 9वी

हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.


प्रश्न १. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा.


(अ) हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.

 

(आ) पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.

 

(इ) विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.

 

(ई) भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.

 

Vrusti Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 5 question answer in marathi |Chapter 5 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 5 Vrusti question answer

प्रश्न २. पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

वृष्टी प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५ इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५ वृष्टी स्वाध्याय 9वी


वृष्टी प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५ इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५ वृष्टी स्वाध्याय 9वी



प्रश्न ३. वरील आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे?

(आ) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव दया.

(इ) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता?

(ई) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे?

(उ) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा?

 

वृष्टी स्वाध्याय 9वी  Vrusti Swadhyay class 9

Std 9 geography chapter 5 question answer in marathi | Chapter 5 geography 9th class marathi


प्रश्न ४. वेगळा घटक ओळखा.


(अ) प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस.

(आ) हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू.

(इ) तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र.

 

वृष्टी प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा ५ | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५ | वृष्टी स्वाध्याय 9वी     

प्रश्न ५. थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?

(आ) पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते?

(इ) कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडता? का?

(ई) भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात ?

(उ) पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी?

 

  • वृष्टी स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल
  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय ५    
  • Vrusti Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 5 question answer in marathi

प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.


(अ) दव आणि दहिवर.

(आ) हिम आणि गारा.

************

PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.