८. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Arthashastriy Parichay swadhyay pdf
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
9th std bhugol chapter 8 quesiton answer
Geography chapter Arthashastriy parichay question answer in marathi
प्रश्न १. वर्तुळातील प्रश्नचिन्हां च्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार
स्पष्ट करा.
प्रश्न २.
स्पष्टीकरण लिहा.
(अ)
अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.
(आ) भारताची
अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.
(इ)
अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.
Chapter 8 geography 9th class marathi
9th class bhugol chapter 8 Arthashastriy parichay question answer
प्रश्न ३.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) व्यक्तिगत
किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते?
(आ)
अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?
(इ)
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे
असते?
(ई) जागतिकीकरण
म्हणजे काय ?
**********