७. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Aantarrastriy Varresha wadhyay 9vi Bhugol

इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 Std 9 geography chapter 7 question answe
Admin

७. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Sagarjalache Gundharma swadhyay pdf 


Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 Std 9 geography chapter 7 question answer in marathi इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी


हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.




प्रश्न १. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धांतील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा.


Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 Std 9 geography chapter 7 question answer in marathi Chapter 7 geography 9th class marathi



प्रश्न २. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा.


(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल ?

(१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.

(२) पश्चिमेकडून पूर्वेकडे.

(३) दक्षिणेकडून उत्तरेकडे.

(४) उत्तरेकडून दक्षिणेकडे.

 

(आ) जर १५० पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?

(१) बुधवार सकाळचे सहा.

(२) बुधवार रात्रीचे नऊ.

(३) गुरुवार दुपारचे दोन.

(४) गुरुवार संध्याकाळचे सहा.

  

  • Aantarrastriy Varresha Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 7 question answer in marathi
  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7
  • आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी   

(इ) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो ?

(१) ०

(२) ९० पूर्व

(३) ९० पश्चिम 

(४) १८०

 

(ई) पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ?

(१) पूर्व

(२) पश्चिम

(३) उत्तर

(४) दक्षिण

 

Aantarrastriy Varresha Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 7 question answer in marathi | Chapter 7 geography 9th class marathi


(उ) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते ?

(१) जी. पी. एस. प्रणाली.

(२) सरक्षण खात.

(३) वाहतुकीचे वेळापत्रक.

(४) गोलार्ध ठरवण्यासाठी.


प्रश्न ३. भौगोलिक कारणे लिहा.

(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.

(आ) पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

 

आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 7 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 7 | आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय 9वी    


प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत ?

(आ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?

(इ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०० रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?

(ई)आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?

(उ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०० रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते ?

 

प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

(अ) मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-लॉसएंजिलिस-टोकियो.

(आ) दिल्ली- कोलकाता-सिंगापूर-मेलबर्न.

(इ) कोलकाता-हाँगकाँग-टोकियो-सॅनफ्रॅन्सिस्को.

(ई) चेन्नई-सिंगापूर- टोकियो-सिडनी-सांतियागो.

(उ) दिल्ली- लंडन-न्यूयॉर्क.



*********

PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.