इयत्ता नववी विषय मराठी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय | Kirti Kathiyacha Drushtant Swadhyay Class 9
Kirti Kathiyacha Drushtant swadhyay iyatta navvi | Kirti Kathiyacha Drushtant swadhyay | Kirti Kathiyacha Drushtant marathi pdf
प्र. १. कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा.
(१) वानरेया -
(२) सर्वज्ञ -
(३) गोसावी –
प्र. २. आकृती पूर्ण करा.
प्र. ३. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय इयत्ता नववी | कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय| कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय pdf
प्र. ४. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
प्र. ५. ‘आपल्यातील गुणहाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे
स्पष्ट करा.
iyatta navvi Kirti Kathiyacha Drushtant swadhyay | Kirti Kathiyacha Drushtant marathi 9th | Kirti Kathiyacha Drushtant swadhyay marathi
प्र. ६. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
भाषाभ्यास
(२) व्यतिरेक अलंकार :
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., 'अमृताहुनि गोड नाम तुझे
देवा'
वरील उदाहरणातील उपमेय-
वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ
आहे, असे मानले आहे.
• जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे 'व्यतिरेक' अलंकार होतो.
•
खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.
तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।
पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।