इयत्ता नववी विषय मराठी वनवासी स्वाध्याय | Hasare Dukha 9vi marathi guide
Hasare Dukha swadhyay iyatta navvi | Hasare Dukha swadhyay | Hasare Dukha marathi pdf
प्र.
१. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.
प्र.
२. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा.
iyatta Hasare Dukha swadhyay | Hasare Dukha marathi 9th | Hasare Dukha swadhyay marathi
प्र. ३. (अ) कंसातील वाक्प्रचारांचा
खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा.
(अवेहलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)
(१) आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
(२) शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने
स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
(३) दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील
चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.
(४) गुणवान माणसांचा अनादर करू नये.
(ब) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे
लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या
चिमुकल्याने सावरला.
(२) तिच्या गोड गळ्याने कधीही दगा
दिला नाही.
(३) नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
(४) सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध
गायकाच्या गायनाने रंगला.
हसरे दु:ख स्वाध्याय इयत्ता नववी | हसरे दु:ख स्वाध्याय | हसरे दु:ख स्वाध्याय मराठी
प्र. ४. स्वमत.
(१) चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या
गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
(२) स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा.
(३) 'हसरे दुःख'
या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
प्र. ५. 'हसरे दुःख' या पाठातील पाठ्यांशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा.



