बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय | Big 5 chya Sahavasat Swadhyay 9vi marathi

बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय मराठी बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय इयत्ता नववी मराठी बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय 9th std Marathi Swadhyay
Admin

इयत्ता नववी विषय मराठी बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय | Big 5 chya Sahavasat prashn uttare


बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय मराठी बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय इयत्ता नववी मराठी बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय 9th std Marathi  Swadhyay

Big 5 chya Sahavasat swadhyay iyatta navvi \ Big 5 chya Sahavasat swadhyay \ Big 5 chya Sahavasat marathi pdf

सूचना खालील सर्व प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आले आहे.


प्र. १. केनया पार्कमध्ये फिरण्याचे थ्रिल खालील मुद्दा विचारात घेऊन लिहा.


'गेम ड्राइव्ह'



प्र. २. टिपा लिहा.


(१) केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.

(२) 'बिग ५'चे थोडक्यात वर्णन.


बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय इयत्ता नववी | बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय

प्र. ३. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.


 

प्रवासवर्णन लिहूया.

 

            प्रवासवर्णन म्हणजे एखाद्या स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

 

· प्रवासवर्णन कसे लिहावे?

प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.

 

(१) प्रवासाचे ठिकाण :

ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्टये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

 

(२) नेमके काय पाहिले :

जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

 

(३) सूक्ष्म निरीक्षण :

प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

 

iyatta Big 5 chya Sahavasat swadhyay | Big 5 chya Sahavasat marathi 9th \ Big 5 chya Sahavasat swadhyay marathi

(४) सहज संवादात्मक लेखन :

प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

 

(५) संस्मरणीय प्रसंग :

प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो. प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.

बिग ५ च्या सहवासात स्वाध्याय pdf \ Big 5 chya Sahavasat swadhyay iyatta 9 vi marathi

***********

PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.