विश्वकोश स्वाध्याय इयत्ता नववी | Vishvakosh Swadhyay prashn uttare 9vi marathi

विश्वकोश स्वाध्याय मराठी विश्वकोश स्वाध्याय इयत्ता नववी मराठी विश्वकोश स्वाध्याय 9th std Marathi Swadhyay Vishvakosh swadhyay iyatta 9 vi marathi
Admin

इयत्ता नववी विषय मराठी विश्वकोश स्वाध्याय | Vishvakosh iyatta 9vi marathi swadhyay guide

 


विश्वकोश स्वाध्याय इयत्ता नववी| विश्वकोश स्वाध्याय \ विश्वकोश स्वाध्याय pdf

 

सूचना खालील सर्व प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आले आहे.


प्र. १. टीप लिहा.


(१) विश्वकोशाचा उपयोग-

(२) विश्वकोशाची निर्मितिप्रक्रिया-


प्र. २. 'शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते', याविषयी तुमचे मत लिहा.


प्र. ३. विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.


प्र. ४. केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.


Vishvakosh swadhyay iyatta navvi | Vishvakosh swadhyay | Vishvakosh marathi pdf

प्र. ५. विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.

 


भाषा सौंदर्य

 

            विश्वकोश अकारविल्ह्यांनुसार (अनुज्ञेय) पाहावा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्ण वर्णमाला (आता अॅ व ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्या योग्य वर्णांची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण आकलनही असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी, व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).

 

खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

 

(१) पैसे न देता, विनामूल्य.

(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.

(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.

(४) रहस्यमय.

(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

 

iyatta Vishvakosh swadhyay | Vishvakosh marathi 9th | Vishvakosh swadhyay marathi

 


 

                वरील कोडे वैशिष्टयपूर्ण आहे. त्याचे उत्तर तुम्हांला सोडवायचे आहे. हे कोडे सोडवल्यावर तुम्हांला निश्चितच भाषेचे सौंदर्य व गंमत लक्षात येईल. अशा कोड्यांचा अभ्यास करा. त्यातील भाषिक वैशिष्टये समजून घ्या व अशी विविध वैशिष्ट्यांची कोडी तयार करण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा.


*********

PDF डाउनलोड करण्यासाठी सुचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि टायमर पूर्ण होईपर्यंत थांबा.टायमर संपल्यावर DOWNLOAD NOW वर क्लिक करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.