5.मला शिकायचंय स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Mala shikayachay swasdhyay prashn uttare 4th standard marathi

मला शिकायचंय इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे. स्वाध्याय मला शिकायचंय उत्तरे Mala shikayachay 4th standard Marathi questions answers चौथी उत्तरे
Admin

५. मला शिकायचंय ! स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

मला शिकायचंय इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे. / इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय मला शिकायचंय / इयत्ता चौथी मला शिकायचंय स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मला शिकायचंय


स्वाध्याय
मला शिकायचंय इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे. / इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय मला शिकायचंय / इयत्ता चौथी मला शिकायचंय स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मला शिकायचंय4th standard Marathi Mala shikayachay questions answers 4th standard Marathi Mala shikayachay answers Iyatta chouthi prashn uttare


प्र . १. एका वाक्यात उत्तरे लिहा .

( अ ) स्नेहा का रडत होती ?

उत्तर: स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवीच्या वर्गात टाकत नव्हत; म्हणून स्नेहा रडत होती.

 

( आ ) सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?

उत्तर: सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.

 

( इ ) मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले ?

उत्तर: स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत, अस मुख्याध्यापकांना समजलं; म्हणून मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी गेले.

 

( ई ) स्नेहाला अतिशय आनंद का झाला ?

उत्तर: स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केल्या; म्हणून स्नेहाला अतिशय आनंद झाला.

 

प्र .२ . तीन - चार वाक्यांत उत्तरे लिहा .

 

( अ ) स्नेहाची आई चिंतेत का पडली ?

उत्तर: संध्याकाळी स्न्हेहाची आई शेतातून घरी आली तर तिला सेन्हा एका कोपर्यात रडताना दिसली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली.

 

( आ ) मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले ?

उत्तर: मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले की, सखाभाऊ, तुमची लोक हुशार आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा. स्वावलंबी बनू द्या. असे मुख्याध्यापक सखाराम ला पोटतिडकीने सांगू लागले.

 

( इ ) सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले ?

उत्तर: सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले की, तुझी मुलगी माझ्या बबलीएवढीच आहे. तिच्या वर्गांमधीलच आहे. मी तिला पाचव्या इयत्तेत पाठवणार आहे. आद्गावाची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. माझ्या मुलीबरोबर तुझी मुलागीची एसटीतून जाईल.

 

( ई ) सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला ?

उत्तर: स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही. दिवस-रात्र कष्ट करून, रक्ताचे पाणी करीन, पण माझ्या मुलीला मी शिकवीनच. असा निर्णय सखारामाने शेवटी घेतला.


4th standard Marathi Mala shikayachay questions answers / 4th standard Marathi Mala shikayachay answers / Mala shikayachay 4th class question answers

 प्र . ३. खालील शब्दसमूहांचा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा .

 

( अ ) चिंतेत पडणे – काळजीत पडणे

वाक्य: अंधार पडला तरी राजू घरी आला नाही म्हणून राजूची आजी चिंतेत पडली.

 

 ( ई ) अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे.

वाक्य: छोट्याश्या मीनाचे दोरीकॅर चालणे पाहून लोकांना अचंबा वाटला.

 

 ( आ ) गहिवरून येणे – मन दाटून येणे

वाक्य: खूप दिवसांनी बाबा परदेशाहून घरी आल्याचे पाहून राजूचे मन दाटून आले.  

 

( उ ) पोटतिडकीने बोलणे – मनापासून कळकळीने बोलणे.

वाक्य: गुरुजी शाळेत मुलांना पोटतिडकीने शिकवत होते.

 

( इ ) डोळे पाणावणे – डोळ्यांत अश्रू दाटणे.  

वाक्य: फार कासाताने केलेल्या शेतीत हिरवीगार पिके पाहून सखारामचे डोळे पाणावले.

 

( ऊ ) रक्ताचे पाणी करणे – खूप कष्ट करणे.

 वाक्य: दोन वेळचे नीट खायाला मिळावे यासाठी राजूचे बाबा दिवसभर रक्ताचे पाणी करतात.

 

प्र . ४. तुम्हाला काय वाटेल , ते लिहा .


( अ ) खूप पुस्तके पाहून .

उत्तर: खूप पुस्तके पाहून मला आनंद होईल . ती पुस्तके कधी एकदा वाचून पूर्ण करतो असे वाटेल.

 

( आ ) बाजारात फिरताना .

उत्तर: बाजारात फिरताना मला बाजारातील विविध वस्तूंबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल.

 

 ( इ ) आजारी व्यक्तीला पाहून .

उत्तर: आजारी असणारी व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊदे अशी मी प्रार्थना करेन. तिला काही मदत हवी असल्यास ती देखील करेन.

 

 ( ई ) झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर .

उत्तर: झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर मी झोपून न राहता लगेच उठून कोण कशासाठी हाका मारत आहे ते पाहीन.

 


प्र . ५. खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत . पाठातील संवादाची हीच वाक्ये तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या - त्या वाक्यासमोर लिहा .

( अ ) ओ माय , माले पुढे शिकानं शे

उत्तर: अग आई, मला पुढे शिकायचं आहे.

 

( आ ) स्नेहा , तुले चवथीलोंग शिकार्ड ... आते आनखीन पुढे शिकीसन काय करशीन तू?

उत्तर: स्नेहा, तुला चवथीपर्यंत शिकवला ......... आत्ता अजून पुढे शिकून काय करशील तू?

 

(इ)अरे सखा , तुम्ही पोरगी एवढीच मन्ही बबली . तिनाच वर्गामधनी .

उत्तर: अरे सखा, तुझ्या मुली एवढीच माझी बबली. तिच्याच वर्गातली.

 

( ई ) मंग पोरगीना बाबतमाच असा भेद कसाले ?

उत्तर: मग मुलींच्या बाबतीतच असा भेद कशाला?

 

( 3 ) आपुरं शिक्शन नको . दिनरात कष्ट करसू , रगतनं पानी करम , पन मन्ही आडेरले शिकाडसू .

उत्तर: अपूर्ण शिक्षण नको. दिवस-रात्र कष्ट करीन, रक्तच पाणी करेन, पण माझ्या मुलीला शिकवेन.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

मला शिकायचंय स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
4th standard Marathi Mala shikayachay questions answers
4th standard Marathi Mala shikayachay answers
Iyatta chouthi prashn uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.