अंतर्गत हालचाली स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Antargat halchali swadhyay pdf
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
प्रश्न १.
अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा.
(अ)
अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?
भूरूपांवर
गतीवर
दिशेवर
(आ) मंद
हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण
होतो?
दाब
ताण
पर्वत
(इ) खचदरी
निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते?
ताण
दाब
अपक्षय
(ई) खालीलपैकी
'वली पर्वत' कोणता?
सातपुडा
हिमालय
पश्चिम घाट
(उ) विस्तीर्ण
पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?
पर्वतनिर्माणकारी
खंडनिर्माणकारी
क्षितिजसमांतर
अंतर्गत हालचाली प्रश्न उत्तरे
स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा २
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय २
अंतर्गत हालचाली स्वाध्याय 9वी
प्रश्न २.
भौगोलिक कारणे लिहा.
(अ)
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात
मागेपुढे हलत होत्या.
(आ) मेघालय
पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.
(इ) बहुतांश
जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
(ई) बॅरन
बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
(उ)
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
प्रश्न ३.
अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा.
(अ) किनारी
भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.
(आ) हिमालय हा
वली पर्वताचे उदाहरण आहे.
(इ) पृथ्वीच्या
प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.
(ई)
प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.
प्रश्न ४.
भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा
योग्य क्रम
लावा.
(अ) पृथ्वीचा
पृष्ठभाग हलतो.
(आ) भूपट्ट
अचानक हलतात.
(इ)
प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
(ई) कमकुवत
बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
(उ) साठलेली
ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
Antargat halchali Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 2 question answer in marathi | Chapter 2 geography 9th class marathi
प्रश्न ५. फरक
स्पष्ट करा.
(अ) गट पर्वत
व वली पर्वत
(आ) प्राथमिक
भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी
(इ) भूकंप व
ज्वालामुखी
प्रश्न ६.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) भूकंप
होण्याची कारणे स्पष्ट करा.
(आ) जगातील
प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?
(इ) भूकंपाची
तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?
(ई) भूकंपाचे
भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते?
(उ) भूकंप
लहरींचे प्रकार स्पष्ट करा.
(ऊ)
ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.
- अंतर्गत हालचाली प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा २
- इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय २ | अंतर्गत हालचाली स्वाध्याय 9वी
प्रश्न ७. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा.
प्रश्न ८.
सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.
(अ) माउंट
किलीमांजारो.
(आ) मध्य
अटलांटिक भूकंपक्षेत्र.
(इ) माउंट
फुजी.
(ई)
क्रॅकाटोआ.
(उ) माउंट
व्हेसुव्हियस.