३. बाह्यप्रक्रिया भाग-१ स्वाध्याय 9वी | 9vi bhugol swadhyay Bahyaprakriya Bhag 1 swadhyay pdf
- बाह्यप्रक्रिया भाग-१प्रश्न उत्तरे
- स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 3
- इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 3
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
हे वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे PDF फाईल मध्ये देण्यात आली आहेत. PDF फाईल डाउनलोड करण्याचे बटण खाली देण्यात आहे तेथून PDF डाउनलोड करा.
प्रश्न १.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) कायिक विदारण म्हणजे काय?
(आ) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते?
(इ) जैविक विदारण कसे घडून येते?
(ई) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.
9th class bhugol chapter 3 Bahyaprakriya Bhag 1 question answer | 9th std bhugol chapter 3 quesiton answer | Geography chapter Bahyaprakriya Bhag 1 question answer in marathi
प्रश्न २. चूक
की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.
(आ) आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.
(इ) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.
(ई) खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.
(उ) अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.
प्रश्न ३.
खालील ओघतक्ता पूर्ण करा.
प्रश्न ४.
पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
(अ) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात.
(आ) खडकातील लोहावर गंज चढतो.
(इ) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी
खडक फुटतो.
(ई) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.
(उ) ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.
Bahyaprakriya Bhag 1 Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 3 question answer in marathi | Chapter 3 geography 9th class marathi
प्रश्न ५.
आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी
थोडक्यात लिहा.