ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Te Aamar Hutatme Zale
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) या कवितेत अमर
हुतात्मे कोणाला म्हटले आहे ?
उत्तर: ज्यांनी देशासाठी लढताना
आपले बलिदान दिले , त्यांना या कवितेत अमर हुतात्मे म्हटले आहे.
(आ) आपली भारतमाता
स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले ?
उत्तर: आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी
जनता झगडली व झुंजली.
प्र. २. कवितेच्या ओळी पूर्ण करा.
(अ) सोडिले सर्व घरदार
....................
......................
ते देशासाठी लढले !
उत्तर:
(अ) सोडिले सर्व घरदार
त्यागीला सुखी
संसार
ज्योतीसम जीवन
जगले
ते देशासाठी लढले !
(आ) हा राष्ट्रध्वज
साक्षीला
...........................
..........................
ते देशासाठी लढले !
उत्तर:
(आ) हा राष्ट्रध्वज
साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !
Te Aamar Hutatme Zale Questions & Answers | 3ri marathi Te Aamar Hutatme Zale | iyatta tisri marathi swadhyay
प्र. ३. खालील शब्द वाचा. तसेच लिहा.
हुतात्मा, त्याग, ज्योतीसम, स्वतंत्र,
राष्ट्र, ध्वज.
उत्तर: हुतात्मा, त्याग, ज्योतीसम, स्वतंत्र,
राष्ट्र, ध्वज.
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
-------------