इयत्ता नववी विषय मराठी आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय | Aadarshavadi Mulgavkar navavi marathi
Aadarshavadi Mulgavkar swadhyay iyatta navvi | Aadarshavadi Mulgavkar swadhya | Aadarshavadi Mulgavkar marathi pdf
प्र. १. योग्य उदाहरण लिहा.
प्र. २. आकृती पूर्णकरा.
प्र. ३. खाली काही उदाहरणेदिली आहेत. या
उदाहरणांवरून मुळगावकरांच्या
व्यक्तिमत्त्वाचेतुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.
iyatta Aadarshavadi Mulgavkar swadhyay | Aadarshavadi Mulgavkar marathi 9th | Aadarshavadi Mulgavkar swadhyay marathi
प्र. ४. वैशिष्ट्ये लिहा.
(अ) लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी-
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना-
(इ) टेल्कोची परंपरा-
(ई) टेल्कोची मालमोटार-
प्र. ५. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता
वाक्य पुन्हा लिहा.
(अ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
(आ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
(इ) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय इयत्ता नववी | आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय | आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय pdf
प्र. ६. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
(अ) प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
(ई) स्वतःच्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय pdf | Aadarshavadi Mulgavkar swadhyay iyatta 9 vi marathi
प्र. ७. स्वमत.
(अ) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(आ) टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे
कोणते हेतू असावेत,असे तुम्हांस वाटते ?
***********



