डॉ. कलाम यांचे बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Doctor kalam yanche balpan iyatta sahavi swadhyay

डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय डॉ कलाम यांचे बालपण प्रश्न उत्तरे डॉ कलाम यांचे बालपण या पाठचा स्वाध्याय दाखवा Iyatta sahavi Marathi swadhyay uttare
Admin

३. डॉ. कलाम यांचे बालपण


डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय / डॉ कलाम यांचे बालपण प्रश्न उत्तरे / डॉ कलाम यांचे बालपण या पाठचा स्वाध्याय दाखवा / डॉ कलाम यांचे बालपण आहे धडा / डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय


स्वाध्याय

डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय डॉ कलाम यांचे बालपण प्रश्न उत्तरे डॉ कलाम यांचे बालपण या पाठचा स्वाध्याय दाखवा डॉ कलाम यांचे बालपण आहे ना धडा डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय Doctor kalam yanche balpan eyatta sahavi dhada dusara swadhyay Iyatta sahavi Marathi swadhyay uttare Prahn uttare iyatta sahavi

डॉ. कलाम यांचे बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे



प्र. १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)        लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत?

उत्तर:

१) सुशिक्षित लोक आपली वाचनाची गरज भागवण्यासाठी वर्तमानपत्रे वाचत.

2)    स्वातंत्र्य चलवळीची वाटचाल वर्तमान पत्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना समजत असे.

3)    काही लोकांना स्वतःचे भविष्य जाणून घेण्यामध्ये रस असे, तर काही जन सोन्या चांदीचे भाव समजावेत यासाठी वर्तमानपत्र वाचत असे.

4)    महात्मागांधी, हिटलर यांच्या चर्चा काही जण करत असत.   

 

(आ)     लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली?

उत्तर: 

१) पंबहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबत नसल्यामुळे 

२)चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपात्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान खाली फेकले जात असत.

३)फेकलेले ते गठ्ठे उचलण्यासाठी शामसुद्दिनला कुणीतरी मदतनीस हवा होता.

४)त्याने लेखकाला या कामामध्ये मदतनीस म्हणून कामावर घेतले.

अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली.

 

(इ)डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले?

उत्तर: 

            डॉ. अब्दुल कालाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना म्हणाले,

‘अबुल , तुला मोठे व्हायचे असेल, तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून, एकटे दूरवर उडत जाताट आणि नवे प्रदेश शोधतात. तेसे या मातीच्या आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत.

 

(ई)            रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता ?

उत्तर: 

            रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची. रामेश्वरम सारखा एकजिनसीपणा लेखकाला या ठिकाणी अनुभवता आला नाही. घराची ओढ अस्वस्थ करायची. त्यापेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटत असे. म्हणून लेखनाचा जीव रामानाथपूरमला रमत नव्हता.

 

प्र. २. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

 

(अ)        तुम्हांला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते?

उत्तर: आई: माया, ममता, सुसंस्कार

वडील: कष्ट, धैर्य, जगण्याची उमेद

बहिण: प्रेम , माया, समंजसपणा

भाऊ: प्रेम, सहकार्य, समजूतदारपणा.

शेजारी: शेजारधर्म, मदत करण्याची वृत्ती.

शिक्षक: ज्ञानदान, प्रेमळपणा व शिस्त.


(आ) तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रेवाचता? वर्तमानपत्रांतील कोणता भाग तुम्हांला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो?

उत्तर: 

        मी सकाळ व रत्नागिरी टाइम्स ही दोन वर्तमानपत्रे वाचतो.

मला वर्तमानपत्रातील शेवटचा भाग क्रीडा भाग वाचायला खूप आवडतो.

कारण, मला खेळांबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला खूप आवडते. मी वर्तमान पत्रामध्ये आलेल्या खेळाडूंच्या चित्रांची कात्रणे जमा करून ठेवतो.

 

(इ)      आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हांला तिची आठवण येते?

उत्तर: 

            आई परगावी गेल्यावर घरातील सर्व कामे करत असताना, दररोजचे जेवण तयार करताना, स्वतःचे कपडे स्वतः धुताना, आजारी असल्यावर, तसेच अभ्यास करताना मला तिची आठवण येते.

 

(ई)  तुमच्या आई-वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?

उत्तर: 

            माझ्या आई वडिलांना मी मोठेपणी शिक्षक व्हावे असे वाटते.

शिक्षक होण्यासाठी मी खूप अभ्यास करेन, भरपूर पुस्तकांचे वाचन करेन, शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम पूर्ण करेन .

 

डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय / डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय / Doctor kalam yanche / balpan eyatta sahavi dhada dusara swadhyay / Iyatta sahavi Marathi swadhyay uttare


खेळूया शब्दांशी.


अ)       खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.

अ)       परवानगी: पर, रवा, रवानगी, वार, नर, नवा.

आ)     हजारभर: हर, हजार, रजा, भर.

इ)           एकजिनसी: जड, जडण, घडण, घड, घण .

 

आ)    खालील शब्द वापरून तुंच्या मानणे वाक्य तयार करा.

अ)        वितरक: राजू हा वर्तमानपत्रांचा वितरक आहे.

आ)     गिर्हाईक: आमच्या कपड्याच्या दुकानात खूप गिर्हाईक येतात.

इ)           वर्तमानपत्र: माझे बाबा रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात.

ई)           एकखांबी तंबू:  श्यामचा धंदा म्हणजे एकखंबी तंबू आहे.

 


मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल

 

हे सुद्धा पहा

पाचवी मराठी

येथे क्लिक करा.

पाचवी परिसर अभ्यास भाग -१

येथे क्लिक करा.

पाचवी परिसर अभ्यास भाग -

येथे क्लिक करा.

पाचवी गणित

लवकरच

पाचवी  इंग्रजी

लवकरच

खालील तुमच्या वर्गावर क्लिक करा

स्वाध्याय आणि ऑनलाईन टेस्ट पहा.

४थी

५वी

६वी

७वी

डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय
डॉ कलाम यांचे बालपण प्रश्न उत्तरे
डॉ कलाम यांचे बालपण या पाठचा स्वाध्याय दाखवा
डॉ कलाम यांचे बालपण आहे ना धडा
डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय
डॉ कलाम यांचे बालपण इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय
Doctor kalam yanche balpan eyatta sahavi dhada dusara swadhyay
Iyatta sahavi Marathi swadhyay uttare
Prahn uttare iyatta sahavi

1 comment

  1. Thank you ataa hindi pan
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.