५ वी ऑनलाईन टेस्ट फ्री | Online test 5th

५ वी ऑनलाईन टेस्ट फ्री | Online test 5th इयत्ता पाचवी ऑनलाईन टेस्ट पाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट पाचवी परिसर अभ्यास ऑनलाईन टेस्ट पाचवी गणित ऑनलाईन
Admin

इयत्ता पाचवी मराठी MCQ टेस्ट सिरीज | सर्व धड्यांवरील ऑनलाइन सराव प्रश्न


इयत्ता पाचवीच्या मराठी विषयातील सर्व धड्यांवर आधारित ही Multiple Choice Question (MCQ) Test Series विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी खास तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटवर उपलब्ध असलेली चाचणी मालिका मराठी अभ्यासक्रमानुसार असून, प्रत्येक धड्याच्या सखोल आकलनासाठी उपयुक्त प्रश्नांचा समावेश करते. विद्यार्थ्यांना स्वअभ्यास करता यावा, परीक्षेची तयारी मजबूत व्हावी आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने ही टेस्ट सिरीज तयार करण्यात आली आहे.

प्रत्येक प्रश्न सोप्या भाषेत, अचूक उत्तरांसह दिला असून सरावातून शिकण्यावर भर देण्यात आला आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ही ऑनलाइन MCQ चाचणी एक विश्वासार्ह अभ्याससाधन ठरेल. नियमित सरावामुळे वाचन, आकलन आणि व्याकरण कौशल्ये सुधारण्यास मदत होईल. 


इयत्ता ५वी च्या सर्व विषयांच्या अनुक्रमणिका खाली दिल्या आहेत. त्यामधील तुम्हाला हवा तो धडा निवडून त्याचा स्वाध्याय किंवा ऑनलाईन  टेस्ट द्या . 




विषय : मराठी   Subject : Marathi

विषय : मराठी

अ.क्र. पाठाचे नाव कृती
माय मराठी! (गाणे) सुरुवात करा
बंडूची इजार (चित्रकथा) सुरुवात करा
वल्हवा रं वल्हवा (गाणे) सुरुवात करा
सावरपाडा एक्सप्रेस : कविता सुरुवात करा
मुंग्यांच्या जगात सुरुवात करा
माहेर (कविता) सुरुवात करा
अरण्यलिपी सुरुवात करा
प्रिय बाई ... सुरुवात करा
जनाई सुरुवात करा
१० रंग जादुचे पेटीमधले (कविता) सुरुवात करा
११ कठीण समय येता ... सुरुवात करा
१२ माळीण गाव : एक घटना सुरुवात करा
१३ सण एक दिन ! (कविता) सुरुवात करा


अ.क्र. पाठाचे नाव कृती
१४ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुरुवात करा
१५ आपल्या समस्या - आपले उपाय सुरुवात करा
१६ उपाय स्वच्छतेचा प्रकाश सुरुवात करा
१७ पुस्तके (कविता) सुरुवात करा
१८ कारागिरी सुरुवात करा
१९ वासरू (कविता) सुरुवात करा
२० माझं शाळेचं नक्की झालं! सुरुवात करा
• वाचूया, समजून घेऊया. सुरुवात करा
२१ प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा (कविता) सुरुवात करा
२२ अति तिथं माती सुरुवात करा
२३ छत्रपती राजर्षी शाहूमहाराज सुरुवात करा
२४ कापणी (कविता) सुरुवात करा
२५ ढोल सुरुवात करा
२६ पाण्याची गोष्ट सुरुवात करा
२७ अभंग सुरुवात करा

मराठी MCQ टेस्ट सिरीज | पाचवी मराठी ऑनलाइन टेस्ट
मराठी सराव प्रश्न | इयत्ता वी मराठी स्वाध्याय


विषय: परिसर अभ्यास भाग - २

अ.क्र. पाठाचे नाव ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
इतिहास म्हणजे काय? सुरुवात करा
इतिहास आणि कालसंकल्पना सुरुवात करा
पृथ्वीवरील सजीव सुरुवात करा
उत्क्रांती सुरुवात करा
मानवाची वाटचाल सुरुवात करा
अश्मयुग : दगडाची हत्यारे सुरुवात करा
निवारा ते गाव-वसाहती सुरुवात करा
स्थिर जीवनाची सुरुवात सुरुवात करा
स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती सुरुवात करा
१० ऐतिहासिक काळ सुरुवात करा
📢

खालील विषयांच्या टेस्ट लवकरच अपडेट केल्या जातील. (कृपया नियमित भेट देत रहा)

  • इयत्ता पाचवी मराठी अभ्यास
  • Marathi MCQ Test Class 5
  • Class 5 Marathi Online Test
  • Marathi Subject MCQ Class 5

विषय: परिसर अभ्यास भाग - १

अ.क्र. पाठाचे नाव ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला
पृथ्वीचे फिरणे
पृथ्वी आणि जीवसृष्टी
पर्यावरणाचे संतुलन
कुटुंबातील मूल्ये
नियम सर्वांसाठी
आपणच सोडवू आपले प्रश्न
सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा
नकाशा: आपला सोबती
१०ओळख भारताची
११आपले घर व पर्यावरण
१२सर्वांसाठी अन्न
१३अन्न टिकवण्याच्या पद्धती
१४वाहतूक
१५संदेशवहन व प्रसार माध्यमे
१६पाणी
१७वस्त्र- आपली गरज
१८पर्यावरण आणि आपण
१९अन्नघटक
२०आपले भावनिक जग
२१कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये
२२वाढ आणि व्यक्तिमत्व विकास
२३संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध
२४पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा
२५सामाजिक आरोग्य



विषय : गणित Subject: Math

अ.क्र. पाठाचे नाव ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
रोमन संख्या चिन्हे
संख्याज्ञान
बेरीज व वजाबाकी
गुणाकार व भागाकार
अपूर्णांक
कोन
वर्तुळ
विभाज्य आणि विभाजक
दशांश अपूर्णांक
१०कालमापन
११मापानावरील उदाहरणे
१२परिमिती व क्षेत्रफळ
१३त्रिमितीय वस्तू व घडणी
१४चित्रालेख
१५आकृतिबंध
१६बीजगणिताची पूर्वतयारी








या टेस्ट तुमच्या मित्र / मैत्रिणींसोबत  सुद्धा शेअर करा.

Also share these tests with your friends.


५ वी ऑनलाईन टेस्ट फ्री | Online test 5th
इयत्ता पाचवी ऑनलाईन टेस्ट 
पाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट 
पाचवी परिसर अभ्यास ऑनलाईन  टेस्ट 
पाचवी गणित ऑनलाईन टेस्ट 
class 5th online test free 
class 5th marathi online test 
class 5th parisar abhyas online test 
five standard all subject online test 


1 comment

  1. Unknown
    Unknown
    Very nice pls start English tests
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.